कृषी बातम्या

खतांच्या किंमतीमध्ये भरमसाट वाढ! किंमत कमी करण्याबाबत, कृषिमंत्र्यांनी पाठवलं केंद्र सरकारला पत्र, वाचा सविस्तर वृत्तांत..

Fertilizer prices skyrocket! Regarding reduction in prices, the Minister of Agriculture sent a letter to the Central Government, read in detail ..

कोरोनाच्या (Of Corona) कालावधीमध्ये अनेक उद्योगधंद्याला चांगलाच फटका बसला आहे, हा फटका शेतीक्षेत्राला (To agriculture) देखील बसलेला आहे, कोरोना च्या कालावधीमध्ये, जरी शेती क्षेत्रांमधील कामे चालू असली तरीही बाजारपेठा बंद (Markets closed) असल्या कारणाने व अनेक ठिकाणी शेतमाल शेतातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, यामध्ये खताच्या किंमतीमध्ये (In the price of fertilizer) वाढ झालेल्या कारणाने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.

गेल्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांना शेतामध्ये कष्ट करून देखील नुकसान होत आहे, त्यामुळेच कधी अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) देखील शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे, यामध्ये रासायनिक खताच्या किंमती अवाच्या सव्वा वाढवले असल्याकारणाने कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी खताच्या किमती कमी करण्यात याव्यात, म्हणून केंद्र सरकारकडे पत्र पाठवले आहे.(A letter has been sent to the Central Government.)

” मागेल त्याला शेततळे “योजनेची संपूर्ण माहिती, अटी, तसेच कसा कराल अर्ज?

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे. (The price of chemical fertilizers has been increased by Rs 700 to Rs 800) सध्याची स्थिती पाहता हात वाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी विनंती या पत्रातून कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी केली आहे.

Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…

  • खताचे वाढलेले दर : (Increased Fertilizer Rates) खते सुधारित खतांचे दर

इफको 10:26:26 = 1775

इफको 10:32:16 = 1800

इफको 20:20:00 = 1875

आयपीएल डीएपी = 1900

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

आयपीएल 20:20:00 = 1400

पोटॅश = 1000

तसेच खते बियाणे संदर्भात काही अडचण आल्यास आपण या नंबर वर 8446117500 अधिक माहिती घेऊ शकता.

हे ही वाचा :

1)करा या, “आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड “आणि मिळवा खर्च पेक्षाही कितीतरी पटीने उत्पन्न जास्त…
2) कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button