कृषी सल्ला

शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…

Farmers will get bumper earnings! Learn; All information on modern farming technology 'Multilayer Farming'

पूर्वीच्या काळी शेतीमध्ये अधिक श्रम लागत असे तसेच शेतीकडे व्यवसायिक (Professional) दृष्टीने खूप कमी पाहिले जात असत, परंतु काळानुरूप शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, नवीन प्रयोग केले जात आहेत, संशोधनाचा (Of research) साह्याने नवीन वाणाच्या बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. याच बरोबर शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) उपयोग करून आधुनिक यंत्रे शेतीसाठी वापरली जात आहेत.

शेतीमध्ये अजून एक नवीन तंत्रप्रणाली विकसित होऊ लागली आहे. म्हणजे मल्टीलेयर शेती, या तंत्राचा अंतर्गत एकाच वेळी 4 ते 5 पिके घेऊन शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो. या सदरामध्ये आपण ‘मल्टि्लेअर फार्मिंग बद्दल जाणून घेऊया…

मल्टीलेयर शेती तंत्रात (In multilayer farming techniques) एकापेक्षा जास्त पीकांची लागवड करता येते. या तत्रज्ञानाने घेतलेल्या पिकांमध्ये कीटक किंवा पतंगांचा (Of insects or moths) प्रादुर्भाव दिसून येत नाही. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी अधिक नफा मिळवत आहेत, ही प्रणाली शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. मल्टीलेयर शेतीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे, जरी शेतकऱ्यांचे एका पिकांमध्ये नुकसान झाले तरी दुसरे पिक नुकसान भरपाई भरून काढेल. भविष्यामध्ये अशा प्रकारची शेती ही काळाची गरज बनेल यामुळे शेतकऱ्यांना एक चांगले सुनिश्चित उत्पन्न मिळण्यास (To get a guaranteed income) मदत होईल.

कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!

मल्टीलेअर फार्मिंगसाठी शेतामध्ये प्रथम शेतात मंडप तयार केला जातो. त्याची लांबी नऊ ते दहा फूट असायला हवी. यात दोन इंच बांबू जमिनीत गाडले जातात, एक फूट बांबू वर लावला जातो, शेतात केवळ सात फूट बांबू दिसतो ज्यावर पीक घेतले जाते. बांबू 5-6 फूट अंतरावर लावा. शंभर ते दीडशे किलोपर्यंत वीस गेज पातळ वायर वापरली जाते. 100 किलो 16 गेजची वायर वापरली जाते. अर्ध्या फुटांच्या अंतरावर वायर विणून, त्यावर गवत टाकुन, त्यावर लाकूड ठेवले जाते जेणेकरून गवत उडू नये. हे 60-70टक्के सूर्यप्रकाश (Sunlight) शोषून घेते, हे मंडप पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून (From a natural disaster) वाचवण्याचे कार्य करते.

मल्टिलेयर फार्मिंग करण्यासाठी मंडप (Pavilion) उभारण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केले जातात. एकदा ते तयार झाले की ते सलग पाच वर्षे टिकते रुपये पर्यंत खर्च येतो, तसेच बांबू, गवत, साड्या(Bamboo, grass, sarees) अशा वस्तू जर आपल्याकडे असतील तर खर्च कमी (Reduce costs) होऊ शकतो.

मल्टीलेअर फॉर्मिंगचे फायदे:(Advantages of multilayer forming)

मल्टीलेअर तंत्रज्ञानाचा (Of multilayer technology) वापर केल्यास 70 टक्के पाणी वाचवले जाते. जेव्हा जमिनीत मोकळी जागाच नसते तेव्हा तण देखील नसते म्हणुनच उत्पन्न (Generated) देखील वाढते.
एका पिकावर जितके जास्त खत वापरले जाते तितके जास्त एकापेक्षा जास्त पीक मिळते.पिकाला एकमेकांकडून पोषकतत्वे (Nutrients) मिळतात. शेतकऱ्यांना लागणारा खर्च चार पट कमी आहे, तर नफा 8 पट जास्त आहे.

दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण…

मल्टिलेअर फार्मिंगमध्ये कोणती पिके घेतली जातात (What crops are grown in multilayer farming)

बरेच शेतकरी पुढील पिकांची निवड करतात आले, हळद, हंगामी भाज्या मेथी, पालक, राजगिरा इत्यादी पेरल्या जातात तसेच कारली, परवल, भोपळा, काकडी,पपई, लिंबू, पेरू, पीच, नाशपाती, आंबा, लीची आणि इतर वनस्पती व्यवस्थित पद्धतीने लागवड करता येतील.

मल्टिलेअर फार्मिंगचे प्रशिक्षण (Training) कोठे मिळते?

मल्टीलेयर शेतीसाठी उद्यान विभाग द्वारा वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. अधिक माहिती मिळवण्यासाठी जवळच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

हे ही वाचा :


सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर! सोयाबीन उत्पादकांना येणार का ‘अच्छे दिन’

गणेश चतुर्थी दिवशी येणार, जगातील ‘सर्वात स्वस्त मोबाईल फोन’ वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button