कृषी बातम्या

ब्रेकिंग न्यूज! शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 13 कोटी; त्वरित जाणून घ्या सविस्तर

Crop Insurance | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचसाठी आता पीक विमा योजनेंर्गत शेतकऱ्यांना (Farming) मदतीचे वाटप करण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात आता कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा (Crop Insurance) मंजूर झाला आहे आणि किती निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा:पीएम किसानचा 12वा हप्ता अडकलाय? आता 13वा हप्ता अडकण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…

किती शेतकऱ्यांना मिळणार निधी?
यंदा अतिवृष्टीमुळे फुलंब्री तालुक्यात नुकसान झालेल्या जवळपास 21 हजार 621 शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) तब्बल 12 कोटी 80 लाख 71 हजार 200 रुपयांचा निधी फुलंब्री तहसील कार्यालयात मिळाला आहे.

बिग ब्रेकिंग! फळबाग लागवडीसाठी तब्बल 104 कोटींचे अनुदान मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

नुकसानग्रस्त शेतकरी बाधित हेक्टर आणि रक्कम

• एकूण शेतकरी संख्या : 21,621 (शेतकरी)
• एकूण बाधित क्षेत्र : 9,417 (हेक्टर)
• एकूण प्राप्त झालेला निधी: 12 कोटी 80 लाख 71 हजार दोनशे

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विजेचा शॉक; ‘या’ शेतकऱ्यांची धडाधड वीज कापण्याचे निर्देश

शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत
• जिरायत पीक: 13 हजार 600 रुपये (प्रती हेक्टर)
• बागायती पीक: 27 हजार रुपये (प्रती हेक्टर)
• बहुवार्षिक पीक: 36 हजार रुपये (प्रती हेक्टर)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking news! Farmers will get as much as 13 crores; Know the details immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button