कृषी सल्ला

Good News | आनंदाची बातमी! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

Good News | केंद्र सरकार आणि राज्य सरकार सामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवत असते. जेणेकरून सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) पाठबळ मिळावे हा हेतू असतो. शेतकऱ्यांच्या शेतीतील (Agriculture) उत्पन्न वाढावे यासाठी सरकार विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी (Farming) प्रोत्साहन करते.

तसेच सामान्य नागरिकांना कामगारांना देखील त्यांच्या कष्टाचे फळ मिळावे यासाठी विविध योजना अंतर्गत त्यांनाही आर्थिक (Finance) सहाय्य देण्याचे काम करत असते. आता सरकारकडून (Agri news) कामगारांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊयात हे 10 हजार रुपये कोणाला मिळणार आणि यासाठी काय पात्रता आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

कोणाला मिळणार 10 हजार रुपये?
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) किंवा सामान्य नागरिकांनी घरेलू कामगार म्हणून वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत, अशा नोंदणीकृत कामगारांना 10 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. सन्मान धन योजनेअंतर्गत (Sanman Dhan Yojana) या नोंदणीकृत कामगारांना 10 हजार रुपये मिळणार आहेत. याची माहिती कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली आहे.

वाचा: पुन्हा सोयाबीन उत्पादकांवर वाईट दिवस! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी नरमले दर, जाणून घ्या कारण?

का घेण्यात आला निर्णय?
घरेलू कामगारांचे जीवन आर्थिक (Insurance) स्तरावर सुधारावे याकरता सरकार प्रयत्न करत आहे. यासाठीच शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ दिला जातो. अंतर्गत आता 55 वर्ष पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांना 10 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news! Now farmers will get 10 thousand rupees; Find out instantly Will you get it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button