शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळाला ऍग्रो डीलर्स असोसिएशनचा मदतीचा हात! ‘अश्या’ प्रकारे केली मदत…
Farmers' suicidal families get help from Agro Dealers Association! Help done in this way ...
मालेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त खते व बियाण्यांची मोफत वाटप ऍग्रो डीलर्स असोसिएट (Agro Dealers Associate) ने केले आहे. ऍग्रो डीलर्स सीट नेहमी काही ना काही शेतकऱ्यांसाठी करत असते मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील ऍग्रो डीलर्स आत्महत्याग्रस्त (Suicidal) शेतकरी कुटुंबांना मोफत बियाण्यांचे वाटप केले आहे.
मंगळवारी ऍग्रो डीलर्स च्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी देखील या ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले.
हेही वाचा:“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…
या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुढे असे म्हटले आत्महत्या करणे त्या कुटुंबासाठी खूप क्लेशदायक असते, कोरोनाच्या अशा काळामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंब वासियांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. ही सामाजिक बांधिलकी ऍग्रो डील्स असोसिएट वर्षानुवर्ष जपत आहे, व एक समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण देखील करत आहे.
पुढे कृषिमंत्री बोलताना असे म्हंटले की, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्त सेंद्रिय खतावर (On organic manure) भर द्यावा, वाढत्या खतांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हटले खतांच्या किमती आटोक्यात आणण्याचा पुरेपूर सरकार प्रयत्न करत आहे, तसेच येत्या हंगामी खात्याचे देखील नियोजन झाले आहे. तसेच ग्रामीण पातळीवर समिती(Committees at the village level) स्थापन करणार असल्याची माहिती देखील या कार्यक्रमात बोलताना ही माहिती सांगितली.
या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील संगीता शेवाळे व खडकी येथील निंबा बाई शेळके यांना बियाण्यांचे खतांचे वाटप करण्यात आले. बाकी लाभार्थी (Beneficiaries) व्यक्तींना घरपोच बी बियाने, कीटकनाशके करणार आहेत.
हेही वाचा:
१) आपल्या शेतीचा नकाशा कसा बघाल? पहा सविस्तरपणे
२) कोथिंबिरीची साठवणूक कशाप्रकारे कराल एका क्लिकव