शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर
Farmers should report the loss to the insurance companies within 72 hours of sitting at home; How is she Read detailed
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा (Crop insurance) काढलेला आहे, त्यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपन्यांना कळवली पाहिजे, असे आवाहन तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकामधून केले आहे. सध्या आपण पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले दिसत आहे. भरपूर प्रमाणातल्या शेतकऱ्यांना (Farmers) या नुकसानिस सामोरे जावे लागत आहे.
यश पार्श्वभूमीवर तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, जळगाव यांनी एक उपाय काढला आहे व आवाहन दिले आहे की आता शेतकरी 72 तासाच्या आत नुकसान भरपाईची सूचना घरी बसून विमा कंपन्यांना (To insurance companies) देऊ शकतो आणि 72 तासाच्या आत द्यायलाच हवी असे आवाहन देखील केले आहे नाहीतर होणाऱ्या नुकसानिस स्वतः जबाबदार राहाल.
पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..
घरी बसून कशी द्याल सूचना-
1) जिल्ह्यातील भागामध्ये 30 व 31 ऑगस्ट, 2021 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
2) शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत भारती ॲक्सा विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक 18001037712 द्वारे नुकसानीची माहिती द्यायची आहे.
3) या टोल फ्री क्रमांकावरून सूचना देता नाही आल्यास कंपनीच्या ईमेलवर किंवा आपल्या तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयास नुकसान भरपाईची सूचना देण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा –
Yes