
- शेतकऱ्यांनी तणनाशकाची (Weed killer) फवारणी ( spraying) करताना योग्य ती काळजी (Care) घेणे गरजेचे आहे. तणनाशक फवारणी करताना इतर कोणतेही कीटकनाशक (Pesticides) एकत्र करू नये अशी शिफारस केली जाते.
- त्याच प्रमाणे फवारणी करत असताना जमिनीचा ओलावा (Soil moisture) देखील महत्त्वाचा ठरतो, त्याकरीता फवारणी करीत असताना जमिनीची ओल लक्षात घ्यावी.
- तणनाशकाची फवारणी करताना मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, लेबल क्लेम (Label claim) नुसार व ठराविक मात्रे नुसार तणनाशकाची फवारणी करावी. असे आवाहन कृषी विभागामार्फत (Through the Department of Agriculture) करण्यात आले आहे
- हे ही वाचा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य….
- हे ही वाचा : ‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…
- बरेचदा तणनाशकाची फवारणी केल्यास पिकांचे नुकसान होण्याच्या तक्रारी समोर आले आहे. त्यासाठी प्रथम तणनाशके खरेदी करताना तणनाशके संबंधित पिकात लेबल क्लेम शिफारस पाहून लेबल क्लेम प्रमाणेच तणनाशके खरेदी करावे.
- ताणनाशक फवारणी करताना त्याचा अतिरेक (Redundancy) होणार नाही याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. फवारणी करत असताना सुरक्षा कीटचा (Of safety insects) वापर करावा.
- तणनाशकाची फवारणी करताना वातावरणाचा अंदाज देखील महत्त्वाचा ठरतो, तापमानात (At temperature) वाढ झाल्यास फवारणी करू नये असे आवाहन कृषी विभागाचे मार्फत करण्यात आले आहे.
- फवारणी झाल्यानंतर, वापरलेला पंप दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा.
ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे तरी आपण आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती पुढे पाठवा..
हे ही वाचा :
2. शेतातील उत्पादन वाढवायचे आहे? मग करा “या” मार्गाचा अवलंब…