‘अहमदनगर’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘कृषी सिंचन योजनेअंतर्गत’ 5 कोटी 79 लाख रुपयांचे अनुदान!
Farmers of 'Ahmednagar' district will get a grant of Rs 5 crore 79 lakh under 'Krishi Sinchan Yojana'!
केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी नेहमीच अनेक योजना (Implementing the plan) राबवित असते केंद्र सरकारचे योजनेचा लाभ अनेक शेतकरी (Farmers) घेत असतात व त्याद्वारे आपल्या उत्पादनात वाढ (Increase in production) करण्याचा प्रयत्न करतात. केंद्रशासित कृषी सिंचन योजना अंतर्गत ( Krishi Sinchan Yojana ) अहमदनगर जिल्ह्यातील (In Ahmednagar district) 844 शेतकऱ्यांना 5 कोटी एकूण 79 लाख प्रलंबित अनुदान 2019-20 या अर्थिक वर्षातील मंजूर झाले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (MP Dr. Sujay Vikhe-Patil) यांनी दिली.
हे ही वाचा ‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Under the Prime Minister’s Agricultural Irrigation Scheme) प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे, व त्यांचे आर्थिक उत्पन्न (Economic income) वाढावे हा प्रमुख उद्देश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 844 शेतकऱ्यांना पाच कोटी रुपयांचे अनुदान शेततळे अस्तरीकरण (Lining the farms) या बाबीसाठी मंजूर झाले आहे.
हे ही वाचा महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत या योजनेचा लाभ पुढील तालुक्यांना होणार आहे, यामध्ये नगर तालुका 29. 85 लक्ष, पारनेर तालुका 36.23 लक्ष, पाथर्डी तालुका 29.06 लक्ष, कर्जत तालुका 40.16 लक्ष श्रीगोंदा तालुका 123. 63 लक्ष, जामखेड तालुका 20.09 लक्ष, राहुरी तालुका 8 लक्ष, शेवगाव 78.10 लक्ष या तालुक्यातील शेतकरी यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अनुदान (Grants) मंजूर झाले आहे.
हे ही वाचा
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! म्हशीच्या व गाईंच्या दुधामध्ये ‘इतके’ रुपयेची दरवाढ…