“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर 15 मिनिटांनी मिळणार हवामानाची बातमी!
Farmers in "this" district will get weather news every 15 minutes!
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (To farmers) अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषी (Nandurbar Agricultural Science Center) हवामान यंत्र (Meteorologist) बसविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर १५ मिनिटांनी हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. या केंद्राद्वारे पिकांची पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची (Of the weather) माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा : शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…
स्वयंचलित हवामान केंद्रांमधून (From automated weather stations) कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, दिशा, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, बाष्पीभवनाचा (Evaporation) वेग, जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे.
हे ही वाचा : यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…
कृषी हवामान केंद्रामुळे (Due to the agro-meteorological center) तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग, जमिनीतील ओल व तापमान यांची माहिती, तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत हवामानाचा अंदाज यावर आधारित कृषी सल्ला (Agricultural advice) मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज व कृषी सल्ला मिळविण्यासाठी ८९९९२२६५६३ या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करावा. असे आवाहन सचिन फडने केली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
2. दुष्काळात तेरावा! पपईच्या झाडावर पडला “या ” रोगाचा प्रादुर्भाव, वाचा: सविस्तर बातमी…