ताज्या बातम्या

डिझेल आणि पेट्रोल दरवढीने शेतकरी झाला हैराण..

या वर्षीच्या सुरुवातीपासून इंधन दरवाढ टोकाला पोचली आहे. शेतीची बहुतांश कामे ही यांत्रिकी पद्धतीने होतात. पारंपरिक पद्धतीने शेती फार कमी प्रमाणे होते, नविन तंत्रण्यान च्या सह्याने मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. ट्रॅक्टर च्या (Tractor) सह्याने जास्त शेती केली जाते. छोटे शेतकरी सुद्धा शेती बैल आणि नांगर धरायला नको म्हणतोय. आज काल बऱ्याच मशीनरी ( Machinaries) आल्या आहेत गहु काढायला मशीन, रोपे लावायला मशीन, त्यामुळे बरंच कामं तसेच खर्च पण वाढला आहे.

डिझेल (Diesel) किंमतीने तर उच्चानक घाटला आहे तर कस परवडणार शेती करणे . जवळजवळ 20 ते 25 टक्के इंधन वाढ झालीय, शेती ला मशागती (farming cost increases) चा खर्च पण त्यापटीत वाढतोय.

शेतीचे (farming) अनेक कामे ही यंत्रने केली जाते. कारण ही तसेच असतात दोन्ही पिकांच्या मध्ये कमी अंतर असते. एक पीक निघाले की लगेच मशागत करावी लागते. त्यामध्ये नगराणी, काकरपाळी, शेतीचे दुनाने, पेरणी, सार काढणे अशी बरीच कामे ट्रॅक्टर च्या सह्याने केली जातात. फळबागांना फवारांनी, शेतीमालची ने आन एव्हडी सर्व कामे ट्रॅक्टर ने करणे फार अवघड झाले आहे.

डिझेल वाढीचा (Diesel Rate Hike) डायरेक्ट फटका हा शेताऱ्याच्या होणाऱ्या मोबदल्यावर होणार आहे, एकीकडे भाजीपाल्या ला पाहिजे तसा दर मिळत नाहीय आणि वर हा खर्च वाढला आहे. (The impact of petrol and diesel price hike direct on farmer has increase cost of farming)

दोन्ही सांगड घालायची कशी हा मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना पडला आहे. मागच्या वर्षी 7 ते 8 हजार येणारा खर्च हा यावर्षी 12 ते 13 हजारांवर पोचला आहे.

शेतकरी कुठे काढणार हा खर्च भरून…?
सरकार ने या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचे फार गरज आहे…

🔹सोयाबीन ला आला सोन्याचा भाव; सविस्तर पहा…
https://mieshetkari.com/be-careful-thinking-of-selling-soybeans-then-read-this-first/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button