कृषी सल्ला

शेतकऱ्यांनो तमालपत्राच्या शेतीतून कमवू शकता लाखों रुपये; पहा किती मिळते उत्पन्न…

शेतकऱ्यांना (farmers) उत्पन्न (income) देणाऱ्या शेतीविषयी माहिती असणे गरजेचे आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये (Agriculture) घाम घालूनही उत्पन्न (income) तसे मिळत नाही. आज आपण चांगले उत्पन्न देणाऱ्या या नवीन शेती विषयी जाणून घेऊया. केवळ 50 झाडे लावून त्याच्या पानांपासून वर्षांला दीड ते दोन लाख रुपये शेतकरी कमवू शकतो. या नवीन शेतीविषयी (Agriculture) सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

शेतकऱ्यांना (farmers) या शेतीमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागेल. नंतर आयुष्यभर या शेतीतून उत्पन्न काढू शकतील. एवढेच नाही तर केंद्र सरकारदेखील (central government) तुम्हाला यासाठी मदत करेल. तमालपत्र अनेकांच्या घरात जेवण बनविताना वापरले जाते. या शेतीसाठी (Agriculture) सुरुवातीला मेहनत घ्यावी लागते. झाड मोठे झाले की केवल देखभाल करावी लागणार.

या शेतीसाठी 30 टक्के अनुदान –

तमालपत्राला मोठी मागणी आहे. तमालपत्राची शेती (Agriculture) करणे खूप सोपी आहे आणि स्वस्तही आहे. तसेच तमालपत्राच्या शेतीसाठी कमी खर्च आणि जास्त फायदा शेतकरी (farmers) मिळवू शकतो.महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी बोर्डाकडून तमालपत्राच्या शेतीसाठी 30 टक्के अनुदानही दिले जाते.

वाचा –

तमालपत्रातून उत्पन्न –

एका अंदाजानुसार तमालपत्राच्या एका रोपातून वर्षाला 3000 ते 5000 रुपयांची कमाई होते. 50 रोपे लावली तर त्यापासून वर्षाला 1.50 लाख ते 2.50 लाख रुपये वर्षाला कमविता येतील. तमालपत्राचा वापर भारतातच (india) नाही तर अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये केला जातो. याचा वापर सूप, बिर्याणी, मासे आणि अनेक प्रकारच्या भाज्या बनविण्यासाठी केला जातो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button