“या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…
Farmers benefit from "these" tractors! Learn in detail ..
अलीकडील काळामध्ये शेतकरी (Farmers) आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) वापर करून शेती करण्याकडे कल आहे, पारंपरिक शेती करणे जोखमीचे तसेच आणि खर्चिक असल्याने व मनुष्य बळ देखील जास्त लागत असल्याने, आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे, आज-काल शेती करताना ट्रॅक्टर (Tractor) हा महत्वाचा पार्ट झाला आहे.
ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणे शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर तसेच आता आर्थिकदृष्ट्या परवडणारे देखील आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करत असताना कमी मनुष्यबळाची (Of manpower) आवश्यकता भासते. तसेच शेती उत्पादनात भर पडते .
हे ही वाचा : ह्या’ आयुर्वेदिक पिकांची लागवड करा आणि मिळावा भरगोस उत्पन्न…
ट्रॅक्टर जरी शेतीसाठी आवश्यक असला तरीही, त्याकरता लागणारे डिझेल व पेट्रोलचे भाव सध्याच्या काळामध्ये गगनाला भिडले आहे, अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जात आहे तसेच नवनवीन शोध देखील लावले जात आहे, मार्केट मध्ये अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी (New technology) विकसित होत आहेत. आता बरीच वाहने इलेक्ट्रिक आणि गॅस (Electric and gas) वर तयार होऊ लागली आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केट मध्ये आता नवीन CNG वर चालणार ट्रॅक्टर आला आहे.CNG ट्रॅक्टर चा उपयोग केल्यानंतर प्रति वार्षिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपये एवढा फायदा होणार आहे. सोबतच 2022 पर्यंत शेतकऱ्यांना आपले उत्पादन डबल संख्येने वाढवता येणार आहे.
A new CNG tractor has arrived. After using the CNG tractor, farmers will get an annual benefit of Rs. 2 lakhs.
हे ही वाचा : ह्या’ आयुर्वेदिक पिकांची लागवड करा आणि मिळावा भरगोस उत्पन्न…
सीएनजी ट्रॅक्टरमुळे मेंटेनन्स चार्जेस (Maintenance charges) खूप कमी प्रमाणात लागणार आहे, तसेच डिझेल व पेट्रोल यांची दर वाढ यांना आळा बसून इंधनामध्ये बचत देखील होऊ शकते. ट्रॅक्टरमुळे 70 टक्के कमी प्रदूषण (Pollution) होणार आहे. असे अनेक भरपूर फायदे सीएनजी ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना होणार आहे.
हे ही वाचा :
पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…