शेतकऱ्यांची चिंता वाढवणार! जुलै मध्यापर्यंत पावसात खंड पडणार – हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपींची माहिती…
Farmers' anxiety will increase! The rains will continue till mid-July - meteorologist Dr. Anupam Kashyap's Information
महाराष्ट्र( Maharashtra)राज्यामध्ये वेळेच्या आधिच मान्सून (Monsoon) पावसाने हजेरी लावली असली तरीही, मात्र आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा बातमी समोर येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या पावसाचा वेळ कमी होणार असून जुलैमध्ये पर्यंत पावसात खंड पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) देण्यात येत आहे.
राज्यात एकूण 27 टक्के पेरण्या झाल्या असून, अजूनही काही ठिकाणी पेरणी झाली नाही, तर वेळेत पाऊस पडला नाही शेतकर्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे (Double sowing) संकट कोसळू शकते. पाऊसने वेळेवर हजेरी न लावल्यास शेतकरी आर्थिक संकटात (In financial crisis) सापडू शकतो. अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
एकीकडे गगनाला भिडलेली महागाई, व दुसरीकडे दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे दुहेरी संकटात शेतकरी राजा सापडलेला आहे, कोरोनाच्या परिस्थितीमुळे अदोगर शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत आला. आगमनाच्या सत्रात तो जोरदार बरसल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी मात्र आता नाराज झाला आहे.
हेही वाचा :
1. कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…
2. सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे