कृषी बातम्या

आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…

Farmers Act to come now! 'Fraud of a farmer' will result in fine and imprisonment for three years

शेतकरी (Farmers) आणि व्यापारी (Merchant) या दोघांच्या अटींवर (On terms) जो करार (Agreement) झाला आहे, त्या कराराची पूर्तता सात दिवसाच्या आत जर व्यापाऱ्याने व्यवहार पूर्ण नाही, किंवा शेतकऱ्याची फसवणूक (Cheating) केल्यास तर शेतकऱ्याची छळ केल्याचा आरोप त्या व्यापाऱ्यावर लागेल आणि त्याला तीन वर्षे तुरुंगवास तसेच पाच लाखांचा दंड सुनावला जाईल (He will be sentenced to three years in jail and a fine of Rs five lakh) अशी सुधारणा राज्य सरकारने केली असून रविवारी होणारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (In the cabinet meeting) मांडणार आहेत.

सरकारने केंद्राच्या कायद्यामध्ये (The government in the law of the center) जे नियम केले होते ते सुधारण्यासाठी राज्याने विधेयके आणली आहेत. केंद्राच्या कायद्यानुसार केंद्रालाच फक्त जीवनावश्यक वस्तूंमध्ये नियम लावण्याचे निर्बंध होते, परंतु राज्य सरकारने त्या नियमात बदल करून राज्यामध्ये राज्य सरकारला सुद्धा अधिकार आहेत असे सांगितले आहेत.

[metaslider id=4085 cssclass=””]

केंद्राचा कायदा व राज्याचे विधेयक यातील फरक.
किमान आधारभूत किंमत.
महाराष्ट्र राज्य सरकारने एपीएमसी कायद्यामध्ये किमान आधारभूत किमंत मिळावी यासाठी बाजार समितीने व्यवस्था उभी करावी असे सांगण्यात आले आहे.

फसवणूक झाल्यास केंद्राच्या कायद्यामध्ये शेतकरी (Farmers in the law of the center) व व्यापारातील व्यवहाराची तक्रार महसूल उपविभागीय अधिकारीकडे (Complaint to Revenue Sub-Divisional Officer) दाखल केली जाईल त्याच्या पुढे जाऊ शकत नाही असे सांगण्यात आले आहे तर महाराष्ट्राच्या कायद्यात परवाना घेतल्यामुळे चौकशी करण्याचा मार्ग मोकळा होईल असे सांगितले आहे.

केंद्राचा कृषी कायदा हा शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य वेगळा कायदा करण्याच्या तयारीत आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

तसेच शेतकऱ्यांच्या कायद्याविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले शेतकरी कायदा करताना शेतकऱ्यांचे हितचा प्रथम विचार करण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती

PM Kisan Samman Nidhi Scheme: पीएम किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र व्यक्तींना बसणार का केंद्राचा दणका ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button