कृषी बातम्या

Groundnut Crop Protection | शेतकरी मित्रांनो, भुईमूग पिकाचे संरक्षण असे करा, मिळेल दुप्पट उत्पादन..

Groundnut Crop Protection | शेतकरी वर्ग कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेत असतो. उत्पादन जास्त कसे काढता येईल याकडे जास्त लक्ष देतात. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी भुईमूग लागवड (Groundnut Planting) करण्यात आलेली आहे. भुईमूग पिकासाठी पाणी व्यवस्थापन व भुईमूग पिकाचे (groundnut crop) संरक्षण कसे केले पाहिजे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा लसूण सर्व आजारांवर आहे गुणकारी; मधुमेहासह लठ्ठपणाला देखील करतो नष्ट..

भुईमूग पाणी व्यवस्थापन-

पेरणीनंतर 4 – 5 दिवसांनी पहिले पाणी द्या. नंतर साधारण ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाणी द्या. पेरणीनंतर 25 दिवसात भुईमूगास फुले येतात. 45 दिवसात भुईमूगास (groundnut) आऱ्या सुटतात. 70 दिवसांच्या आसपास शेंगा येयला सुरुवात होते. या दिवसात शेतकरी मित्रांनो पिकाची काळजी घ्यावी लागेल, आऱ्या यायच्या वेळी व शेंगा मोठ्या होयला लागताच पाणी व्यवस्थित द्या. समतोल राखा जास्त भार पडल्यास उत्पादनात घट होईल.

पीक सरंक्षण

भुईमुगाच्या (groundnut) पानांवर किडीचे प्रमाण जास्त असते. पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारा. या तुन्हीपैकी तुम्ही कोणतेही औषध फवारु शकता. तसेच तांबेरा रोग झाल्यास तो हटविण्यासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button