योजना
ट्रेंडिंग

शेतकरी मित्रांनो, सरकारच्या ‘ह्या’ स्कीम मध्ये करा गुंतवणूक. होताल मालामाल!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाचा कणा बळीराजा आहे. हे कोरोनाच्या काळामध्ये अधिक जाणवले. सर्व उद्योग बंद असताना, देखील शेतकरी राजा हा शेतामध्ये घाम गळत होता. परिस्थिती कशी असली, तरी त्याला समोर जाण्याची ताकत असते या बळीराजाकडे. इतके नव्हे, कधी ओला सुकळ तर कधी कोरडा सुकळ, यांच्या नशीब असतो. त्यामुळे आर्थिक उत्पन्न दरवर्षी सारखाच राहील असे नाही. कधी जास्त नफा मिळेल. तर दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडेल. हे सांगता येत नाही. त्यामुळे या बळीराजाला, बळ देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी व त्यांच्या कुटुंबच्या भवितव्य साठी भारत सरकार ने अनेक योजना राबविलेल्या आहेत.

अशीच एका योजना जी खास शेतकरी बांधवांसाठी साठी आहे. त्यामुळे थोडे त्यांचे भविष्य सुखद होण्यास मदत होईल. या योजनेचे नाव आहे. “किसान विकास पत्र” या योजनेतून चांगलाच परतावा (Investment ) मिळतो. व ही योजना सरकारी असल्यामुळे पैसे सुरक्षित असतात.फिक्स डेपोसिट (Fixed Deposits) सुंदर पर्याय आहे.

सुंदर पर्याय आहे. शेतकरी बांधवाच्या म्हातारपणी, मुलांच्या शिक्षनासाठी, मुलीच्या लग्नासाठी, अश्या वेगवेगळ्या भविष्यातील गरजा भागवण्यासाठी या योजना चा वापर करता येईल. चला तर या योजनेचे काही फायदे पाहू:

🔹जवळ जवळ या योजनेतून परतावा रक्कम दुप्पट रक्कम मिळाली जाते. उदाहरण: या योजनेत दहा हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास, त्या पेक्षा जास्त जवळजवळ वीस हजार रुपये मिळू शकतील.

🔸गुंतवणूक : या योजनेमध्ये एक हजारापेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतो. सध्या एक हजार, पाच हजार, पन्नास हजार, अश्या किंमतीची आहेत. हे किसान विकास पत्र पोस्ट ऑफिस मध्ये मिळू शकतात.

🔸या योजनेचा कालावधी 124 महिन्याचा आहे. परंतु गुंतवणूक केल्यानंतर 2.5 वर्षात सुद्धा पैसे काढू शकतो. परंतु त्याचा परतवा कमी मिळेल.124 महिने ठेवल्यावर त्यावर परतावा चांगलाच मिळू शकतो.

🔹कागद पत्रे : या योजनेसाठी काही कागद पत्र गरजेचे आहेत. 1) पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र(रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आदी), निवास प्रमाणपत्र(विजेचं बिल, टेलिफोन बिल, बँक पासबुक), तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला पॅन कार्ड गरजेचं असतं.

• फायदे :
या किसान विकास पत्र टॅक्स मधून सूट मिळते. यामध्ये नॉमिनल चे नाव लावता येते. तसेच हे पत्र एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती च्या नावे हे पत्र करू शकते. तसेच ऑनलाईन सुद्धा हे पत्र घेऊ शकतो.


🔹परतावा :
किसान विकास पत्र सद्या चा व्याजदर 6.9 आहे.
परंतु यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा मिळून देणारे आहे. अधिक माहित तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन विचारू शकतात.

अश्याच, माहितीसाठी सरकारी योजनेची माहिती, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचा चॅनेल ला फ्ल करा.🙏

👉 हे पण वाचा :
🙂कुसुम योजना सविस्तर वाचा : (PM Kusum yojana).
https://mieshetkari.com/pradhanmatri-kusum-sour-pump-yojana/

WEB TITLE: Farmer friends, invest in the government’s ‘this’ scheme. Hotal goods!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button