कोवीड - १९

कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा…

Fake corona test report racket exposed! Police issued alert

कोरोनामुळे (Because of the corona) राज्य संकटात आहे तर एकीकडे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना ही घडत आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे चाचणीचे बनावट रिपोर्ट (Report) तयार करणाऱ्या रॅकेटचा आज डेक्कन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सागर हंडे आणि दयानंद खलाटे अशी या दोन व्यक्तींची नावे आहे.

या दोन व्यक्तींनी जीनपॅथ डायग्नोस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लॅबच्या नावाने अज्ञात व्यक्तींचे बनावट करोणा रिपोर्ट बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली व अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: सोयाबीन लागवड करण्यापूर्वी घ्या अशी काळजी

या दोघांनी मिळून अनेक लोकांना covid-19 चे बनावट रिपोर्ट बनवून दिल्याचे सांगितले आणखीन काही आरोपींचा या रोकेट मध्ये समावेश आहे समावेश आहे.

नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर (On a stranger ) विश्वास न ठेवता मान्यताप्राप्त असलेल्या मधूनच चाचणी करून खात्रीशीर घ्यावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!

कोरोनाची परिस्थिती जरी गंभीर असली तरीही, लोकांनी सतर्क (.Cautious) राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे, तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा:
१) बाजारामध्ये आले आहे बनावट रेमडेसिवीर ! खरे इंजेक्शन कसे ओळखाल?
२)मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button