फॅक्ट चेक: सोशल मीडियावरील फळगळतीच्या चुकीच्या संदेश पासून सावध राहा; अन्यथा स्वतः स्वतःच्या पिकांचे नुकसान करून घ्याल..
सध्याच्या वातावरणामुळे फळगळतीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. फळ बागायत शेतकऱ्यांना (farmers) दुष्काळात तेरावा असे दिवस पाहायला मिळत आहेत. नैसर्गिक नुकसानास (natural damage) सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहेत. आणि या परिस्थितीमध्ये सोशल मीडियावरील संदेशामुळे शेतकऱ्यांची (farmers) डोकेदुखी वाढलेली आहे.
फळगळतीचे सोशल मीडियावर चुकीचे संदेश –
यावर्षी नैसर्गिक बदलामुळे (natural change) फळबागायत शेतकऱ्यांना (Orchard farmers) यासमस्यांना सामोरे जावे लागत आहे. या दिवसात विदर्भात संत्र्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. रिमझिम वातावरणामुळे व होणाऱ्या रोगांमुळे फळगळतीचे धोके हे वाढत आहे. या परिस्थितीमध्ये फळगळतीच्या उपाय (Fruit remedies) योजनेबाबत सोशल मिडीयावर (social media) मोठ्या प्रमाणात चुकीचे मॅसेज पाहायला मिळत आहेत. या चुकीच्या संदेश पासून सावध राहण्याचे इशारे दिले आहेत.
वाचा –
- सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीशाळांचे केले आयोजन; योग्य मार्गदर्शन दिले जाणार, यासाठी 25 कोटींच्या निधीची केली तरतूद..
सोशल मिडियावरच्या चुकीच्या संदेशांना दुर्लक्ष करा –
सोशल मिडीयावरील (social media) चुकीच्या मॅसेजकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. चुकीच्या संदेशमुळे बऱ्याच लोकांचे नुकसान होऊ शकते. चुकीच्या टिप्स वापरू नये यासाठी शेतकऱ्यांना फळगळतीबाबत तांत्रिक माहिती दिली जात आहे, यासोबत फळगळती (Fruitful) टाळायची कशी याचेही मार्गदर्शन सुरू केले आहे.
फळगळती –
कळ्यांचे फळात रुपांतर होताना पिकाला लागलेल्या पावसामुळे तसेच वारा यामुळे फळगळतीचे प्रमाण वाढते. याबरोबर बुरशीजन्य रोग वाढले की फळगतीला सुरवात होते.
वाचा –
फळबागांची लागवड करताना अशी काळजी घ्या –
अधिक उत्पन्न (income) काढण्यासाठी फळबागांची लागवड (Planting of orchards) करताना मातीपरीक्षण, पाणी परीक्षण करून घेणे गरजेचे असते. फळबाग लागवडीपुर्वी (planting orchards) जमिनीचा कस तपासणे आवश्यक आहे. कारण भविष्यात फळबाग (Orchard) बहरेल पण फळगळतीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे या नुकसानिस जबाबदार स्वतः ठरू शकतो.
फळाची लागण होण्यापूर्वीच फळगळती अशी संपवा –
1) फळगळती (Fruitful) कायमची संपवायची असेल तर फळाची लागण (Fruit infection) होण्यापुर्वीच उपाय करणे गरजेचे आहे.
2) सेंद्रीय शेतीचा, गांडूळ खताचा वापर करून जमिनीचा गर्क वाढविणे हे महत्वाचे राहील.
3) खताचा वापर केला तरी त्याचा उपयोग हा थेट पिकाला न होता जमिनीलाच होत असतो.
4) मातीत जे आहे फळाच्या जातीत उतरते असे म्हंटले जाते यामुळे योग्य काळजी घेण्याचे अवाहन देण्यात आले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :