कृषी सल्ला

FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…

FACT CHEACK: What do you say Does hemorrhoids spread from hens? Verification Fact Check

कोरोनाच्या ( Corona) काळामध्ये बऱ्याच अफवा सोशल मीडियावर (On social media) पसरल्या गेल्या, यामध्ये बरेच दावे असत्य असल्याचे समोर आले,त्यातच आता कोरोनानंतर म्युकोरमायकोसिस (Mucormycosis)म्हणजेच ब्लॅग फंगसविषयी (black fungus) सोशल नेटवर्किंगवर बरेचसे गैरसमज पसरवणारे मॅसेज व्हायरल(Message viral) होत असताना दिसून येत आहे, त्यामधील एक व्हायरल मेसेज म्हणजे म्युकोरमायकोसिस हा आजार कोंबड्यांमुळे (Because of the hens) होत असल्याचा दावा एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

पीआयबीने (PIB) फॅक्ट चेक केलं असून नागरिकांना या व्हायरल मेसेज मध्ये सत्याचा नसून करतात नागरिकांनी अशा मेसेज वर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले आहे.

या व्हायलर मेसेज मध्ये असे लिहले आहे की पोल्ट्री फॉर्मवर असलेल्या कोंबड्यांमुळे म्युकोरमायकोसिसचा प्रसार होत असल्याचं म्हटलं आहे, परंतु यामध्ये काही तथ्य नसून असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे सापडले नसल्याचे PIB ने म्हटले आहे अशा मॅसेजची नागरिकांनी शहानिशा करावी, असे देखील सूचित केले आहे.

म्युकोरमायकोसिस कसा होतो?
(How to make mycorrhizal mycosis)
म्युकोरमायकोसिस हा आजार कोरोनामुळे ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे, तसेच ज्यांना मधुमेह, (Diabetes) हृदयाशी निगडीत समस्या असलेल्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस लवकर होतो, म्युकोरमायकोसिस हा संसर्गजन्य रोग नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर असणारे व्हायरल मेसेज पर विश्वास ठेवू नये.

हेही वाचा :

1)आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

2)केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button