सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!
Establishment of state-of-the-art weather station by Sahyadri Shetkari Utpadak Company; What features!
नाशिक येथे मोहाडी मधील शेतकरी उत्पादक कंपनीने (By a farmer-producing company) शेतकऱ्यांना परवडेल, अशा तीन हवामान केंद्राची उभारणी केलेली आहे. नाशिक मधीलउत्पादक कंपनीचे नाव सह्याद्री असुन त्यांनी एका खास कंपनीबरोबर करार करून, तीन वेदर सेशन (Weather session) बनवले आहेत.
यामुळे माती,पाणी, वातावरण, पीक व्यवस्थापन (Crop management) व पीक विमा याबद्दल संपूर्ण अचूक माहिती मिळून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणार आहे. हवामानाचे निकष काटेकोर पद्धतीने अचूक मिळू शकणार आहेत. या प्रकल्पाला नासा (NASA) मधील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ यांची जोड मिळाली आहे.
गाईचे कि म्हशीचे दूध पिणे आरोग्यास हितकारक आहे जाणून घ्या!
सह्याद्री कंपनीने (By the Sahyadri Company) एक पाऊल पुढे जात स्वतःचीच सहयोगी कंपनी बनवली असून, या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडेल असे हवामान केंद्र बनवण्यात आले आहे, या प्रकल्पाला डॉक्टर पराग नार्वेकर (Dr. Parag Narvekar) या सुप्रसिद्ध संशोधकाची(.Of the researcher) देखील मदत मिळाली आहे. या कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्यामते, शेतकऱ्यांना असे वेदर सेशन खरेदी करणे, परवडणारे नाही त्यामुळे या वेदर स्टेशन मुळे सोयीनुसार बारा हजार ते 60 हजार रुपये सोय उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…
हे ही वाचा:
१) Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…
२) कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…