कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक बाजारपेठ बंद पडले आहेत, तसेच शेत मालाला मागणी कमी आहे. तसेच यावर्षी लग्नसराई , इतर मोठे कार्यक्रम, हॉटेल्स ,बंद असल्याकारणाने शेतमालाची मागणी कमी झाली आहे, त्याचा चांगलाच फटका शेतमालाच्या किमतींवर बसत आहे.
तसेच नगरमधील दादा शेळके कृषी उत्पन्न समिती मध्ये चिंचला मोठ्या प्रमाणात आवक वाढले आहे. तर पाहूया बाकीच्या शेतमालाचे बाजारभाव एका क्लिकवर..
हेही वाचा
१) काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…
2) “शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…