कृषी सल्ला

खाद्यतेलाची बाजारभाव आवाक्याबाहेर! जाणून घ्या; डाळींच्या दरामध्ये, ‘किती’ रुपयांनी घसारण झाली…

Edible oil market prices out of reach! Learn; Pulses prices fall by 'how much'

कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये, चढउतार पाहायला मिळाला, अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला, या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे (Due to inflation) फार हाल झाले. सध्या खाद्यतेलांचे दर (edible oil rate) अवघे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, डाळींचे दर शंभरीच्या आत (pulses rate) आल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.

‘मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल…

[metaslider id=4085 cssclass=””]

सध्या डाळींमध्येच्या मध्ये कमालीची घसरण (Falling) पाहण्यास मिळाली सध्या तूर डाळ (Tur dal) 95 रुपये प्रतिकिलो इतका भाव पाहायला मिळत आहे, दोन महिन्यापूर्वी तुरीचा भाव एकशे पंधरा रुपये प्रति किलो पाहायला मिळत होता. तसेच हरभरा (Gram) डाळ ८५ रुपयावरुन ६५ रुपये किलोवर आली आहे. तूर डाळी मध्ये गेल्या महिन्याभरात अडीशे तीनशे रुपये पर्यंतचे घसरण पाहायला मिळाली.

केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…

मध्यंतरी कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये लॉकडाउनच्या (Of lockdown) भीतीने नागरिक डाळी व इतर वस्तू घरामध्ये साठवणूक करत होते. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याकारणाने डाळींमध्ये जास्त भाव पाहायला मिळत होते. तसेच डाळींच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) देखील आयातवरील (On import) निर्बंध हटवले, त्यामुळे व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करीत आहेत. यामुळे डाळींच्या किमती मध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली.

हेही वाचा :

1)पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख पटकन जाणून घ्या; पॅनकार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल…

2)राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button