आरोग्य

डाळिंब खाल्ल्याने अनेक आजार होतात बरे! हे आहेत डाळिंब चे आयुर्वेदिक गुणधर्म…

Eating pomegranate cures many diseases! These are the Ayurvedic properties of pomegranate ...

डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे (Multicolored pomegranate) फायदे जाणून घेऊ.

अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी (Bad breath) येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते, तसेच घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

‘बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

[metaslider id=4085 cssclass=””]

 आपल्याला निरगिलीचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का? वाचा निरगिलीचे महत्त्व…

गर्भवती महिलेच्या (Of a pregnant woman) आणि गर्भाशयात वाढणार्‍या बाळाच्या (Of a baby growing in the womb) आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशक्तपणाच्या कमतरतेवर उत्तम ठरते, शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा (Amla) रस पिल्यास त्याचा फायदा मिळतो.

अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!

डोंगर कड्यावरचा रानमेवा “करवंद”, वाचा त्याचे गुणधर्म किती आहेत महान…

जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते.

डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते, डाळिंब खाणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने चेहऱ्यावरील तेज वाढते. चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील डाळिंबामुळे कमी होतो.

हेही वाचा :

1. मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती
2. पीएम किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र व्यक्तींना बसणार का केंद्राचा दणका ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button