हवामान

येत्या दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता! “या” जिल्ह्याला होणार जोरदार पाऊस…

East monsoon rains likely in the coming days! It will rain heavily in this district ...

सध्या महाराष्ट्र राज्यात एक एक संकट डोके वर काढत आहे ,एकीकडे कोरोणा (covid) प्रचंड वाढता वेग तर एकीकडे अवकाळी पावसाने (With unseasonal rains) राज्यात थैमान घातले आहेत म्हणजे शेती क्षेत्रात प्रचंड नुकसान होत आहे तसेच महागाईचा भडका (Inflation erupts) देखील वाढला आहे.

हेही वाचाउद्यापासून अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण: नोंदणी असेल बंधनकारक, लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?

हवामान खात्याने राज्यात पुढील चार दिवसाचा अलर्ट (Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार मुंबई व पालघरमध्ये पाऊस पडणार नाही.

राज्यामध्ये बदलत्या हवामानाचा(Of the weather)बराच परिणाम दिसून येत आहे,अनेक ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे. अशा बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे.

हेही वाचाउद्यापासून अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण: नोंदणी असेल बंधनकारक, लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?

29 एप्रिल ते २ मे पर्यंत,हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तसेच काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या प्रवक्त्यान कडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: शेतकरी कुटुंबातील सुनेची जिद्दीची कहाणी स्वकष्टाने मारली ” या ” पदावर बाजी..*_

हे ही वाचा:
१) या योजनेत खाते उघडा मिळवा १.३ लाख रुपयांचा फायदा तसेच या खात्याचे आहे अनेक फायदे.
२) उन्हाळ्यामध्ये घ्या फळबागांची अशी काळजी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button