स्वातंत्रदिन निमित्त स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार होम लोन वर विशेष ऑफर…
Dream of owning a home on the occasion of Independence Day Special offer on Sakar Home Loan
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अवचित त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने ग्राहकांना गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क ची ऑफर दिली आहे. त्यामुळे आपले घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून SBI ने आपल्या ग्राहकांना घरभाड्यातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. अशी माहिती SBI एका ट्विटमध्ये दिली आहे.
गृह कर्ज घेताना आपल्याला अनेक अडचणींना सामोर जावे लागते. विविध प्रकारचे कागदपत्र जमा करावे लागतात, शिवाय प्रोसेसिंगसाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. आता मात्र शून्य प्रोसेसिंग फी सह गृहकर्जाचेसाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलतींचा लाभ दिला जाणार आहे. महिलांच्या व्याजदरात 5 बेसिस पॉईंटच्या सुट चा लाभ दिला जात असल्याच या ट्विटमध्ये सांगितला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 6.1 सत्तर टक्के व्याजदराने 30 लाखापर्यंतचे लोन देत आहे तर तीस ते 35 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर 6.1 95 टक्के असेल 75 लाखावरील गृह कर्जावर व्याज दर फक्त सात 7.5 टक्के असेल.
एसबीआयचे डिजिटल सेवा योनो एसबीआय द्वारे गृह कर्जासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी 7208933140 हा क्रमांक जारी केला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..