कृषी तंत्रज्ञान

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth has developed a modern machine for paddy cultivation! Read: Device Features

अलीकडील काळामध्ये शेतीची अनेक कामे हे बऱ्याचदा यंत्रावर (On the device) चालत असतात यामुळे वेळेची व पैशाची बचत होते, यामुळे नवीन तंत्रज्ञानात आणि तंत्रज्ञानात्मक (Technological) सुधारणांवर भर देण्यात आला आहे. शेतामध्ये संशोधन (Research) करून अनेक नवनवीन बी बियाणे, रासायनिक खते आणि ट्रॅक्‍टरचा (Of the tractor) या सर्वांचा वापर केल्यामुळे भारतीय शेतीत बरीच प्रगती झाली आहे, या यांत्रिक संशोधनाच्या कामी कृषी विद्यापीठांच्या संशोधनाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.

राज्यांमध्ये बहुतांशी जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक म्हणून भाताची पेरणी करत असतात, ही भाताची पेरणी करणे सोपे व्हावे यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ( Punjabrao Deshmukh Agricultural University) भात पेरणी साठी नवीन यंत्र विकसित केले आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

सध्या हे यंत्र चंद्रपूर कृषी विभागाने जिल्ह्यात आणले असून, या यंत्राच्या वापराने भाताची पेरणी कमी वेळात होत असून या यंत्राच्या वापराने आर्थिक बचत आणि वेळेतही बचत होत आहे. या यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास एका तासात दीड हेक्‍टर शेती वर पेरणी केली जाऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांचा वेळ वाचू शकतो.

या यंत्राची मागणी वाढली असून आर्थिक परिस्थिती चांगली असलेले शेतकरी हे यंत्र विकत घेऊ शकतात व सर्व साधारण शेतकरी हे यंत्र भाड्याने वापरू शकतात. सध्या हे यंत्र कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर आणले असून त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले आहे.

हे ही वाचा

जाणून घ्या; “वांगी लागवड” विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

LPG Gas Cylinder Price hike: सिलेंडर दरवाढीचा भडका! जाणून घ्या, ‘किती’ रुपयांनी वाढले सिलेंडर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button