चुकून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका; पैसे परत “असे” मिळतील…
Don't panic if money is transferred to another bank by mistake; The money will be returned "as is"
यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल वॉलेटमुळे बँकिंग व्यवहारांशी संबंधित अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. यामुळे कोणाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Money transfer) करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. हे आता मोबाईल वरही करू शकतो. पैसे पाठवताना (When sending money) चुकून दुसऱ्या खात्यावर गेले तर घाबरायची काही गरज नाही ते पैसे परत कसे मिळवायचे या विषयी आपण सविस्तर पाहूया..
पैसे लगेच परत मिळतील
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Money transfer) केल्याचे समजताच लगेच बँकेला कळवा. कस्टमर केअरला फोन करा व झालेला प्रॉब्लेम त्याला कळवा. बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली तर त्यामध्ये या चुकीमुळे झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या. व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात पैसे चुकून गेलेले ते नमूद करा.
परत पैसे असे मिळतील –
पैसे चुकून गेलेले एकतर तो खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा IFSC असे असेल तर पैसे परत तुमच्या खात्यात येतील. पण खरा असेल तर तुमच्या बँक शाखेत (At a bank branch) जा आणि शाखा व्यवस्थापकला भेटा. त्याला या चुकीच्या व्यवहाराबद्दल सांगा. कोणत्या बँक खात्यात पैसे (Money in the bank account) गेले हे जाणून त्यांच्याकडून जाणून घ्या. हा चुकीचा व्यवहार स्वतःच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत झाला तर लवकर आपल्या खात्यात परत पैसे मिळतील.
वाचा- महत्वाचे हवामान अंदाज: कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..
दुसऱ्या बँक खात्यात पैसे गेल्यास –
तर पैसे परत मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो. कधीकधी बँकांना अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतात.
लगेच तक्रार नोंदवा –
तुमचे पैसे परत मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कायदेशीर(Legal). जर ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे चुकून गेले असतील व त्याने ती परत करण्यास नकार दिला, तर त्याच्याविरोधात न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :