अंडे फोडल्यावर असा कलर दिसतोय? तर सावध राहा, आरोग्यासाठी ठरेल हानिकारक…
अंडे खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या नाहीतर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. म्हणून ऑम्लेट करणे किंवा उखडवण्यापूर्वी अंडे तपासणे कधीही चांगले.
वाचा –
शेतकरी मित्रांनो, दिवाळीला घरी घेऊन या इलेक्ट्रीक स्कुटर; या कंपनीच्या खास ऑफर्स पाहिल्यात का?
ऑम्लेट करण्यापूर्वी किंवा उखडवण्यापूर्वी अंडे तपासणे गरजेचे असते कारण काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. हा जीवाणू अंड्यात हलका हिरवा आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. जर तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये काही बदल दिसला तर ते अजिबात खाण्याची चूक करू नका. एक अभ्यासानुसार असे स्पष्ट होते की, जर तुम्हाला अंड्यात गुलाबी किंवा इंद्रधनुष्यी रंग दिसला तर ते फेकून द्या. या अंड्याला स्यूडोमोनास बॅक्टेरियाची लागण होऊ शकते.
वाचा – धक्कादायक हायकोर्टचा निर्णय; मुस्लिम निकाह हा एक करार, हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नाही…
अंडे खराब असल्याची लक्षणे –
आंबट, कडक किंवा फळांसारखा वास येतो. अशा अंड्यांच्या जर्दीवर पांढरा आणि तंतुमय थर येतो, जो नंतर हलका तपकिरी होतो. अंड्याचा पांढरा रंग बदलणे नेहमीच अंडे खराब असण्याचे लक्षण असू शकत नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. म्हणून ऑम्लेट करण्यापूर्वी किंवा उखडवण्यापूर्वी ते तपासणे चांगले.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा