कृषी सल्ला

माहित आहे का महादेवाला कोणते फळ आवडते व त्याचे फायदे? तुम्हीही करू शकता शेतीसोबत जोड ‘हा’ व्यवसाय…

महादेवाला अत्यंत प्रिय फळ म्हणजे बेळफळ आहे. उष्णदेशीय, उपोष्णकाटीबंधिय प्रदेश उगवणारे झाड आयुर्वेदिक आहे. त्यापासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकतो.

चला पाहू बेळफळाचे फायदे :
-बेल फळ पिकल्यावर सारखर दूध किंवा पाणी टाकून त्यापासून सरबत केला जातो.त्याचप्रमाणे जेली, जाम, मुरंबा, बेलपोळी,असे प्रकार करून विकू शकतो.


बेळफळाचे फायदे :
जुनाट रोगावर उपयुक्त, मधुमेह रुग्णना फायदेशीर

  • बेल नियमित खाल्याने अपचन दूर होते
  • उन्हाळ्यात जळजळ, मळमळ, होते. तसेच पायांची आग होत असेल तर उपयोगी पडते.
    रोज एक चमचे बेलाचा रस पिल्यास नवीन रक्त तयार होण्यास मदत मिळते. बेळफळ मध्ये असणारे गुणधर्म लोह, कॅलशिअम, पोटॅशियम, फोसफॉरस,जीवन सत्व अ, ब, क उत्तम स्रोत आहे.

WEB TITLE: Do you know which fruit Mahadev likes and its benefits? You too can do ‘this’ business with agriculture …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button