तुम्हाला ठाऊक आहे का, धुळवाफ पेरणी कधी व कुठे केली जाते? जाणून घ्या ‘धुळवाफ पेरणी’ बद्दल सर्व काही…
Do you know when and where dusting is done? Learn all about 'Dhulavaf Perani'
मान्सून (Monsoon) पाऊस जसा जवळ येत आहे, त्याप्रमाणे शेतातील कामांची लगबग मोठ्या प्रमाणावर चालू लागते, राज्यातील विविध भागांमध्ये पेरणीच्या अनेक पद्धती आहेत त्यामधील एक पेरणी म्हणजे धुळवाफ पेरणी (Dust sowing) होय. धुळवाफ पेरणी म्हणजे,पाऊस पडण्यापूर्वी म्हणजे जून महिन्यापूर्वी जी पेरणी केली जाते, त्यास धुळवाफ पेरणी म्हणतात.
पेरणी करण्याकरिता सर्वप्रथम एप्रिल मे महिन्यामध्ये शेतीची मशागत करत असतात, ज्यावेळी कुळवणी, (Clan) पाटवणी (Patwani) करण्यात येते त्यावेळी जमीन तापली असल्याने गरम पाण्यातून वाफ निघते त्याप्रमाणे बारीक झालेली माती वाफेप्रमाणे वर येते म्हणून या पेरणीला धुळवाफ असे म्हणतात.
धुळवाफ पेरणी पद्धत, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील धुळवाफ पेरणी करण्यात येते. धुळवाफ पेरणी साधारण अति पावसाच्या ठिकाणी केली जाते. धुळवाफ पेरणी पद्धत ही कुरी, बांडगं (Bandagan) यांच्या साहाय्याने केली जाते फक्त २० टक्के पेरणी ही टोकण पद्धतीने केली जाते, यासाठी मनुष्यबळाची (Of manpower) आवश्यकता असते.
जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
धुळवाफ पेरणी पद्धत, भातची शेती करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. इंद्रायणी, कोमल, सोनम, भोगावती, नाथपोहा, पार्वती, मधुमती, मेनका, राशी, पूनम, कोलम ५१, प्रकारच्या तांदूळ बियाण्यांचा समाविष्ट होतो.
हेही वाचा :
1)मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…