व्यवसाय हा स्वतःच्या जबाबदारीवर असतो. हा एकमेव असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तोटा खूप कमी प्रमाणात व नफा चांगला होतो. सागवानापासून चांगले उत्पन्न (income) काढू शकतो. व्यावसायिकांचा (Of professionals) या बिसनेसकडे मोठया प्रमाणात कल दिसतो. पारंपरिक पध्दतीपेक्षा आधुनिक पद्धतीने सागवानाची लागवड (Teak planting) केली तर अधिक प्रमाणात उत्पन्न काढू शकतो. आधुनिक पध्दत वापरून अधिक उत्पादन काढता येते. साग लागवड माहिती खर्च व उत्पन्न या विषयी आपण सविस्तरपणे पाहू.
साग लागवडची सोप्पी पद्धत..
1) सागजडी लावून लागवड (Teak planting) करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर 8 दिवसाच्या आत लागवड करावी.
2) जमिनीमध्ये उब असताना सागवानाची लागवड (Teak planting) करावी.
3) जडीच्या उंची एवढा खोल खड्डे तयार करा.
4) रोपांची लागवड (Planting of seedlings) करताना मातीत मुळे व्यवस्थित लावा. आत मध्ये पोकळीक राहणार नाही याची काळजी घ्या. व आजूबाजूला माती व्यवस्थित लावून घ्या.
फायदे-
सागवानाचे लाकूड मजबूत असते. घराच्या बांधकामात जास्त प्रमाणात वापरले जाते. लाकडाची तशी मागणीही मोठया प्रमाणत केली जाते. त्यामुळे सागवानाच्या शेतीतून अधिक उत्पन्न निघू शकते. हे लाकूड टिकाऊ असते. चंदना नंतर सागवानाचे लाकूड (Teak wood) मौल्यवान आहे. लाकडावर हवामानाचा वाळविचा कशाचाही परिणाम होत नाही. मजबूत राहते.
जहाजाला सुद्धा या लाकडाचा वापर केला जातो.
उत्पन्न –
सध्याची किंमत पाहिली तर 12 वर्षांपूर्वीच्या ऐका झाडाची किंमत 25 ते 30 हजारापर्यंत आहे. ऐका एकरात 500 झाडे असतील तर 1 कोटिपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: