वांग्याच्या पानांचा आरोग्यासाठी होणारे फायदे माहीत आहेत का? नसेल माहीत तर नक्की पहा
Do you know the health benefits of eggplant leaves? If you don't know, check it out -
भारतात वांगे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. वांग्याचे वेगवेगळे पदार्थ भाज्या बनविल्या जातात. वांगे आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. वांगे आवडीने खाल्ले जाते पण या सोबत वांग्याच्या पानांचे फायदे माहीत आहेत का? वांग्याची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तर काय फायदे आहेत आपण जाणून घेऊया…
कर्करोगाच्या जळजळी कमी होतात-
कर्करोगातून होणाऱ्या जळजळीच्या त्रासापासून मुक्तता हवी असते. अशा वेळी आराम मिळण्यासाठी वांग्याच्या पानांचे सेवन करावे पानांमध्ये फायटोकेमिकल्स असते त्यामुळे आरोग्याला आराम मिळायला सोयीस्कर ठरते.
अशक्तपणा दूर होतो-
अॅनिमियाचा त्रास होणाऱ्या लोकांना वांग्याची पाने उपयुक्त ठरतात. या बरोबर शरीरात रक्त कमी असेल तर वाढण्यास मदत होते.
हे ही वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
मूत्रपिंड साठी उपयुक्त –
वांग्याची पानाने मूत्रपिंड नैसर्गिक रित्या साफ करण्यास मदत होते. या प्रयोगासाठी वांग्याची 5,6 पाने उकळवून ते पाणी फिल्टर करून पिऊ शकतो. दिवसातून 3,4 वेळा पाणी पिल्याने तुम्हाला फरक जाणवेल.
साखरेचे पातळीत नियंत्रित राहते-
फायबर आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक पांढऱ्या वांग्याच्या पानांमध्ये आढळतात. व हे पोषक घटक साखरेची पातळी नियंत्रित ठेवत असतात.
हे ही वाचा : पावसामुळे शेतीचे नुकसान झालाय? नुकसान भरपाई मिळण्यासाठी करा ‘असा’ अर्ज…
कोलेस्टेरॉलची पातळी –
जर शरीरात कोलेस्टेरॉल असेल तर कमी होण्यास मदत होते व सोबत वजनही कमी होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :