पशुसंवर्धन

तुमच्या जनावरांना गोचीड असल्यास सुटका मिळवण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय..

Do you have gochid on your animals? Take preventive measures to get rid of gochid.

बरेचदा जनावरांमध्ये गोचीड (Gochid) यांचा प्रादुर्भाव झालेला आपणास पाहण्यास मिळतो यामुळे जनावरांना (To animals) अनेक जीवघेणे आजारही (Even a life-threatening illness) जडतात त्यामुळे गोचिडीवर वेळीच नियंत्रण ठेवणे हे गरजेचे ठरते. आजचे सदरामध्ये आपण गोचीडीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपयोजना पाहुयात,

जनावरांवर गोचीड यांचा प्रादुर्भाव झाल्यास काय परिणाम होतो..

  • गोचीड यांचा प्रादुर्भावमुळे जनावरांना ‘टीक पॅरॅलिसिस’ (Tick paralysis) नावाचा आजार जाडू शकतो. परिणामी जाणवरांची उत्पादनक्षमता (Productivity) कमी होते.
  • गोचीड साधारणतः एक ते दोन मीली रक्त दररोज जनावरचे पीत असते त्यामुळे रक्तपेशी (Blood cell) रोग निगडित आजार जाडू शकतात. अनेक आजार रोग जंतू गोचडी मुळे निर्माण होत असतात यामधून जाणवरांना थायलेरि ओसीस (Thaileria oasis) आजाराची लागण होऊ शकते.
  • गोचडीचा प्रादुर्भाव व निरोगी जनावरांमध्ये फैलाव करतो, त्यामुळे गोचीडीवर वेळेत नियंत्रण मिळवणे केव्हाही फायद्याची ठरते.

वाचा : पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

गोचीडीवर नियंत्रण कसे मिळवावे… (How to control gochidi)

  • गोचीड मुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांमुळे जनावरे दगावतात तसेच दूध,मांस उत्पादनात घट येते. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान (Financial loss) होऊ शकते, त्यामुळे आपण गोचिडीवर नियंत्रण कसे मिळवायचे हे पाहुयात…
  • जनावरांवरील गोचीडीचा पूर्णतः नायनाट करू शकत नाही परंतु आपण त्यावर नियंत्रण मिळू शकतो यासाठी सर्वप्रथम गोठ्याची जागा स्वच्छ ठेवावी.
  • वेळोवेळी शक्य असेल तेवढी जनावरांची स्वच्छता पाळावी, तसेच थोड्या प्रमाणात गोचीड असल्यास काढून त्याचा नायनाट करावा.
  • अलीकडच्या काळामध्ये नियंत्रित करण्यासाठी बाजारात विविध औषध (Medicine) उपलब्ध आहेत, त्यासाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला मार्गदर्शन घेऊन औषधाचा उपयोग करावा.

वाचा : ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

  • वाचा : आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..
  • जनावरांचा गोठासंपूर्ण निर्जंतुकीकरण (Disinfection) किंवा स्वच्छता ठेवली तर गोचीड नियंत्रण यापासून आपण जनावरांचा बचाव करू शकतो.
  • गोचीड नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती औषधाचा उपयोग देखील आपण करू शकतो.(We can also use some home remedies to control goiter.)
  • वेखंड, निलगिरी तेल, सीताफळ देखील उत्तम कीटकनाशक आहे त्याचप्रमाणे कडूनिंब तेल,करंज या वनस्पतीमध्ये उत्तम कीटकनाशक गुणधर्म (Pesticide properties) असतात त्यामुळे बाह्य परोपजीवी (External parasites) मरण्यास मदत होते. जनावरांना अशा वनस्पती लावल्यास फायदेशीर ठरतात.

हे ही वाचा :

1. पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य.

2. मोठी बातमी : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, ‘इफकोचा नॅनो युरिया’…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button