ताज्या बातम्या

जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…

Do this important work of the bank in the month of June, otherwise you will have to suffer financial loss.

जून महिन्यामध्ये बँकेची बरीच कामे आटपून घ्या, तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल सर्वात महत्वाचे म्हणजे या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करावे लागणार आहे, आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

याच बरोबर तुम्हाला आयएफएससी कोड बदलणे आणि चेकबुक बदलणे अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत वैध असणार आहे. अशी महत्त्वाची कामे जून अखेरीपर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत.

हेही वाचा : शेतकरी हित हेच आमचे ध्येय’, आम्हाला विचारलेला मोलाचा प्रश्न, कुसुम सोलर पंप योजना कधी चालू होणार? याबाबत सर्व माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

आयएफएससी कोड बदलणे (Changing the IFSC code)
काही महिन्यांपूर्वीच कॅनरा बँक (Canara Bank) मध्ये सिंडिकेट बँक (Syndicate Bank)विलीन झाली आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी येत्या 30 जूनपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड अपडेट करावा लागणार आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे(Linking Aadhaar and PAN card)
जन्माच्या दाखल्यापासून, ते सरकारी अनेक योजनांमध्ये लाभ मिळविण्याकरिता आधार कार्ड पॅन कार्ड व पॅन कार्ड अतिशय उपयुक्त ठरते. आधार कार्ड पॅन कार्ड सर्वात महत्त्वाचा सरकारी ओळखपत्राचा पुरावा मानला जातो, त्यामुळे या महिनाअखेरीस आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागेल. येत्या 30 जून 2021पर्यंत याची मुदत आहे.

हेही वाचा : अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…

कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये अनेक बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिट (Fixed deposit) व्याज दरात (At interest rates) वाढ करण्यात आली होती, यास फिक्स डिपॉझिट वाढत्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 30 जून पर्यंत आहे. SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बड़ोदा या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी (FD) योजना सुरू केली. या योजनेद्वारे जेष्ठ नागरिकांना सर्व सामान्य नागरिकांपेक्षा (Than all ordinary citizens) अधिक व्याजदर करण्यात आला होता.

हेही वाचा :

1)आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

2)वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button