जगभरामध्ये किडी मुळे अन्नधान्यांची प्रचंड नुकसान होत असते. साठवणुकीतील नुकसान टाळण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा. मानवी आहारामध्ये धन्याचे प्रमाण सुमारे 80 टक्के पर्यंत असते. पिक काढणीनंतर मालाची साठवण ही प्रामुख्याने धान्य, बियाणे याकरता किंवा बाजारपेठांमध्ये चांगले अपेक्षा दृष्टीने केली जाते.
धान्य साठवणूक मध्ये जवळ जवळ एक तृतीयांश धान्य खराब होते. प्राथमिक आणि दुय्यम असा दोन प्रकारचा त्यामुळे धन्य साठवणुकीतील पाण्याचे नुकसान होते.
👉का होते साठवणुकीतील धान्य खराब?
📍सोंड भुंगेरे हे एक प्रकारची आळी अशी असून तिला असलेल्या सोंडेमुळे तिचे नाव सोंडे भुंगेरे असे पडले आहे. ती गहू भात मका ज्वारी इत्यादी पिकांना प्रादुर्भाव करते.
📍खापरा भुंगेरे हे गोण्या किंवा पोत्यातील धान्याच्या मध्ये आढळतात. भात गहू मका ज्वारी कडधान्य तेलबिया पेंड मध्ये आढळते.
📍दानी खाणारे आळी ही बात मका ज्वारी गहू सातू या मध्ये आढळते.
📍कडधान्य भुंगेरे हे सर्व कडधान्यांमध्ये नुकसान करतात जसे तूर मूग उडीद चवळी.
सिगारेट भुंगेरे गव्हाचे पीठ शेंगदाणे मसाल्याचे पदार्थ
📍मिरची आले इत्यादीवर नुकसान करतात.
बटाट्यावरील पाकोळी यामुळे बटाटा सडतो आणि दुर्गंधी पसरते.
👉व्यवस्थापन कसे करावे?
🌱 धन्य आणि बियाण्यात आळी ची वाढ होऊ नये यासाठी आठ टक्के पेक्षा कमी ओलावा ठेवा.
🌱 प्रतिबंधक उपाय म्हणून ॲल्युमिनियम फॉस्फॉइत टॅबलेट ठेवावी.
🌱 सर्व प्रकारच्या साठवणुकीत करताना गोडाउन मध्ये 12 ग्रॅम 14 गोळ्या प्रतिटन साठवून ठेवावी.
🌱 अन्नधान्य मध्ये ओलावा जास्त असेल तर ते उन्हामध्ये वाळवून ओलाव्याचे प्रमाण आठ टक्के पेक्षा कमी करावे त्यामुळे आठवणींमध्ये किडीची याचा बुरशीची वाढ होत नाही.
🌱घरगुती धान्य साठवणूक करताना कडूनिंबाच्या पानांचा वापर करावा.
🌱 कीडनियंत्रणासाठी धुरी जन्य औषधांचा वापर करावा.
🌱मंदिराच्या बंदोबस्तासाठी विघटक औषधे वापरावीत.
🌱बियाणे व धान्य साठवणुकीसाठी आधुनिक हवाबंद कोठ्यांचा वापर करावा.
👩💻हे ही वाचा:
✍️१) या ॲप्लिकेशन वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल पाऊस अगोदर सुचना आणि कृषी सल्ला… पहा कोणते हे ॲप्लिकेशन आहे.
✍️२)लिंबूवर्गीय (संत्री)फळझाडाची अशी करा लागवड.. मिळवून देईल भरघोस उत्पन्न!
धान्य साठवणुकीसाठी असे करा व्यवस्थापन, तर वाचू शकतो लाखों रुपयांचे नुकसान…