कृषी सल्ला

सरकारी अनुदान घेऊन करा ‘हा’ व्यवसाय, एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर होतील आठ लाख रुपये…

Do 'this' business with government grant, an investment of one lakh rupees will be eight lakh rupees

शेतकरी आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमी प्रयत्न करत असते, याकरता नवीन योजना व अनुदान प्रदान करत असते, आज आपणास अधिक व्यवसाय पाहणार आहोत ज्याच्या कमी गुंतवणुकी मधून अधिक फायदा होऊ शकतो.

काकडीची शेती केलेली तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते, यासाठी तुम्हाला कमी वेळ खर्च करावा लागतो. काकडीच्या शेतीसाठी 60 ते 90 दिवसाचा कालावधी पुरेसा ठरतो. उन्हाळ्यामध्ये काकडी प्रचंड प्रमाणात विक्री केली जात असली तरीही पावसाळ्यात देखील याचे घेतले जाते. काकडी ची शेती करण्याकरिता जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 पर्यंत चांगला मानला जातो.

वाचा : ‘या’ सरकारी योजनेद्वारे तुम्ही कमवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती…

वाचा : PM किसान ट्रॅक्टर योजना : ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर मिळेल 50 टक्के पर्यंत सबसिडी! वाचा कसा फायदा मिळेल तुम्हाला…

उत्तर प्रदेश मधील प्रगतशील शेतकरी दुर्गा प्रसाद यांनी शासकीय अनुदानाच्या मदतीने काकडी शेती ची लागवड करून, तीन ते चार महिन्यांमध्ये साडेचार लाख रुपये कमावले, यासाठी त्यांनी नेदरलँड मधील काकडीची प्रजातीची लागवड केली. त्यासाठी बियाणे देखील नेदरलँड मधून मागवण्यात आले, या काकडी मध्ये बी नसल्याकारणाने हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढली गेली. कमी वेळेत त्यांच्या उद्योग मोठा झाला.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button