ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

शेतीसोबत ‘हा’ जोड धंदा करा, काही दिवसात व्हाल लखोपती!

Do 'this' business with agriculture, in a few days you will be a millionaire!

शेती करताना अनेक संकटाला (Crisis) सामोरे जावे लागते, कधी नैसर्गिक तर कधी आर्थिक समस्या सातत्याने शेतकऱ्यांच्या वाटणीला येतात, मात्र अपयश आले तरीही खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचे सामर्थ्य देखील या शेतकऱ्यांकडे (To farmers) मोठ्या प्रमाणात असते.

परंतु काही अपयशात देखील संधी (Opportunity) शोधत असतात, व यशस्वी होण्यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. तिचे की यशोगाथा आपण यवतमाळ,(Yavatmal) जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी राजेश सावने यांची पाहणार आहोत.
सातत्याने दोन वर्ष केळीचे उत्पादनामध्ये(In the production of bananas) मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) सहन करून देखील तिसऱ्या वर्षी केळीच्या बागेची योग्य काळजी घेत त्यांनी, केळी विक्रीबरोबरच केळी उद्योग प्रक्रिया चालू केला.

हे ही वाचा कांद्याच्या भावात अचानक घसरण! जाणून घ्या: त्यामागील कारणे…

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर,(Soybean, cotton, tur,) अशी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी व्यवस्थापनाचे उत्तम सोय आहे तेथे हरभरा, गहू (Gram, wheat) अशी पिके घेतली जातात. मात्र राजेश यांनी वेगळी काहीतरी करायचे या उद्देशाने केळीचे उत्पादन घेतले, व पहिल्याच वर्षी त्यांना सहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने तिसऱ्या वर्षी केळी विक्री सोबतच प्रक्रिया उद्योग (Process industry) सुरु केला.

महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी धोरणानुसार ‘विकेल ते पिकेल’अंतर्गत (Under the new agricultural policy of the Government of Maharashtra under ‘Vikel to Pickel’) त्यांनी चिप्स उत्पादन (Chips production) विक्री व्यवसाय सुरू केला. केळीचे चिप्सचे दर देखील माफक प्रमाणात ठेवले कारणाने अनेक ग्राहक त्यांच्याकडे वळू लागले. आता त्यांच्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळून यातून रोजगार निर्मिती उपलब्ध झाली, अनेक जणांना रोजगार मिळू लागले. अपयशात खचून न जाता धैर्याने सामोरे गेल्यास निश्‍चितपणे प्रगतीचा मार्ग दिसू लागतो हे त्यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

केळीचे चिप्स बनवताना कोणतेही रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जात नाही, चिप्सचे दर देखील माफक प्रमाणात असल्याकारणाने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे, तसेच यामधून अनेकांना रोजगार (Employment) उपलब्ध झाले आहेत अशी भावना राजेश यांनी व्यक्त केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

बँकच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास काय करावे? चोरीला गेलेली रक्कम परत मिळू शकेल का?

मधमाशी चावल्यास कोणते उपाय करावे, पहा एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button