कृषी सल्ला

शासनाच्या विविध योजनेद्वारे करा रेशीम शेती आणि मिळवा भरघोस फायदा…

Do silk farming through various government schemes and get huge benefits

महाराष्ट्र सरकारचे (Government of Maharashtra) रेशीम उद्योगाला (To the silk industry) चालना देण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत. जागोजागी रेशीम उद्योग केंद सरकारने उभारले आहेत. तेथून मार्गदर्शन, रेशीम आळ्यांची अंडी (Silkworm eggs) पुंजी तसेच औषधे लागणारे साहित्य तुम्ही खरेदी करू शकता.

रेशीम शेती करताना शेतकऱ्यांच्या (Of farmers) मनात अनेक प्रश्न उद्भवत असतात, रेशीम शेती करताना किती रुपये खर्च येतो? एका एकरामध्ये किती उत्पन्न निघते? यासाठी काही सरकारी योजना आहेत का? यासारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनाआपण या लेखात साऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करूयात.

हे ही वाचा : बाजारातून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

राज्यात रेशीम उद्योगाला प्रोत्साहन मिळण्याकरता, राज्य शासन विविध उपक्रम राबवित असते यामध्ये आपणास रेशीम शेती प्रशिक्षण, (Silk farming training,) अभ्यास दौरा, निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा यासारख्या सुविधा मिळतात. चला तर आपण पाहूयात शासनाच्या कोणत्या सुविधा आहेत.
यासाठी तुम्हाला तुमचा भागातील रेशीम उद्योग संचालनालय मध्ये संपर्क करून रेशीम शेतीसाठी नोदणी करावी लागेल. नोदणी केल्यानंतरच तुम्हाला रेशीम शेती अनुदान, सवलती (Silk farming subsidy, concessions) व सुविधा दिल्या जातील.

  • रेशीम उद्योगातील मिळणारे उत्पन्न(Income from the silk industry) रेशीम उद्योग कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देतो रेशीम शेती करून तुम्ही एका एकरामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकता.
  • जिल्हास्तरीय योजना (District level plan) जिल्हास्तरीय योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालील गोष्टी प्राप्त होतात. शेतकऱ्यांना पंधरा दिवसाचे रेशीम शेती प्रशिक्षण मोफत दिले जाते. यास योजनेमार्फत शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते, या शैक्षणिक सहलीचा खर्च डीपीडीसीअंतर्गत (Under DPDC) केला जातो.

निरोगी अंडीपुंजांचा पुरवठा 75 टक्के सवलतीच्या दरात केला जातो. इत्यादी सुविधा डीपीडीसी मार्फत शेतकऱ्यांना पुरवल्या जातात.

हे ही वाचा : या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (Agricultural technology and management system)

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा हेदेखील रेशीम उद्योगाला चालना मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत. याकरिता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाते तसेच चर्चासत्र ठेवले जाते, तसेच गटांना विविध अवजारे उपलब्ध करून दिली जातात तसेच सहलीचे आयोजन केले जाते.

राष्ट्रीय कृषी विकास योजना:(National Agricultural Development Plan)

रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत तुती लागवड करण्यासाठी प्रति एकर 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

हे ही वाचा :

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी होते पुरस्कारांची बरसात! तुम्हीही होऊ शकता लाभार्थी!…

रंगीबिरंगी मक्याचे कणीस पाहिले आहे का? ‘रेनबो कॉर्न’ पासून शेतकरी मिळवत आहे बक्कळ पैसा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button