योजना

सुकन्या समृद्धी योजनेद्वारे करा; मुलीचे आयुष्य सुखकर ! काय आहे “ही” योजना त्याचा ऑनलाइन पद्धतीने हप्ता कसा भराल? पहा सविस्तर पणे…

Do it through Sukanya Samrudhi Yojana; Girl's life is happy! What is "this" plan and how to pay for it online? See in detail

अनेक जण आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) पैसे जमा करतात. या योजने मुळे बचत तर होतेच पण करारावर देखील सवलत मिळते. या योजनेमध्ये वर्षाला किमान अडीचशे रुपये गुंतवणूक (Investment) करावी लागते.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

या योजनेद्वारे तुम्ही किमान अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये वर्षाकाठी जमा करू शकता,या योजनेचा मॅच्युरिटी (Maturity) कालावधी एकवीस वर्ष आहे, परंतु पालकांना 14 वर्ष गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जितकी गुंतवणूक केली असेल तितकीच मॅच्युरिटी वर तुम्हाला जास्त नफा (High profit) मिळू शकतो. मुलीचे वय 21 वर्ष झाल्यावर किंवा तिचे वय 18 वर्षानंतर झाल्याशिवाय चालवली जाऊ शकते. तसेच सुकन्या समृद्धी योजनेची खाते देशात कोठेही हस्तांतर केले जाऊ शकते.

हेही वाचा: वांग्याला मिळतोय मातीमोल भाव ! तर नगर मध्ये चिंच राज्यात अव्वल पहा शेतमालाचा बाजार भाव फक्त एका क्लिकवर…

अनेक उपाययोजना करूनही कोरोणा संकट सतत वाढत असून, घरांमध्ये सुरक्षित राहणे ही आपली जबाबदारी आहे. या काळामध्ये पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये जाऊन या योजनेचा हप्ता भरणे सुखकर होणार नाही.

म्हणूनच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने घरीच भरू शकता, यामुळे घरातून बाहेर पडणे पडणे सुद्धा टळेल व ऑनलाइनच्या (Of online) माध्यमातून आपले लवकर काम होईल.

चला तर मग ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे जमा करायचे हे आपण पाहू..

हेही वाचा: खोडवा ऊसाचे जाणून ‘ घ्या’ हे फायदे..

हप्ता भरावयाचे असल्यास काय कराल?

जर आपण पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल तर, प्रथम आपले बँक खाते आय पी पी बी खाते (IPPB account) कशी जोडावे लागेल, यानंतर डीओपी प्रोडक्स (DOP Products) वर जातिथे आपणास सुकन्या समृद्धी चे खाते दिसेल तिथे तुम्ही ते सिलेक्ट करा आपला एस एस वाय खाते क्रमांक आणि नंतर ग्राहक आयडी टाईप करा यानंतर सामान्य पेमेंट हप्ता कालावधी आणि रक्कम निवडा तसेच प्रक्रिया पूर्ण करा जेणेकरून आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित (Money transferred) होतील.

 हेही वाचा: काय आहे ‘रेज डिस्प्यूट ‘?? जाणून घ्या.. UPI व्यवहार रद्द झाल्यास बँक तुम्हाला दररोज 100 रुपयांची भरपाई देईल.

जर तुम्हाला शिल्लक तपासणी करायचे असेल तर काय कराल?

सुकन्या समृद्धि खात्यात शिल्लक रक्कम तपासण्यासाठी दोन मार्ग आहेत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धत ऑफलाइन मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तिथे चौकशी करावी लागेल तसेच ऑनलाइन पद्धतीने म्हंटले तर तुम्हाला नेट बँकिंग द्वारे (Via net banking) देखील याचा तपशील मिळू शकतो यासाठी तुम्हाला नेट बँकिंग मध्ये लॉगिन (Login) करावे लागेल तिथे तुम्हाला या खात्यातील शिल्लक रक्कम दिसू शकेल.

हेही वाचा:
१) पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…२)नगर मधील शेतकऱ्यांची आंबा,सिताफळ, लिंबाला, पसंती” या योजनेच्या सहाय्याने ” फुलवल्या तब्बल सातपाट फळबाग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button