राज्य मंत्रीमंडळात वातावरणीय बदलावर चर्चा; आदित्य ठाकरेंनी दिली “ही” महत्वाची माहिती, पहा सविस्तर…
Discussion on climate change in the state cabinet; This is important information given by Aditya Thackeray, see details
कालच्या 1 सप्टेंबर 2021 च्या बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. त्यातील वातावरण (Atmosphere) बदला बाबद सूचना देण्यात आल्या व त्यानुसार चर्चा करण्यात आली. वातावरण बदलाबाबत आयपीसीसीने दिलेल्या अहवालावर चर्चा (Discussion on the report) करण्यात आली असून वातावरण बदल काम करण्यासाठी सर्व विभाग मिळून आराखडा तयार करणार असल्याचे माहिती पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे यांनी दिली.
सागरी किनार पट्यांना धोका-
नमूद केलेल्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले ५ आर (Reduce, Refuse, Reuse, Recycle, Recover) नुसार राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. वातावरणात २ ते २.५ अंश डिग्री तापमान वाढली की राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची शक्यता असते. आयपीसीसी (IPCC) ही संस्था वातावरण बदलावरील घडामोडींवर अहवाल प्रकाशित करते. आयपीसीसीच्या (IPCC) अहवालात भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका दाखवला आहे.
पुढवांग्याच्या पानांचा आरोग्यासाठी होणारे फायदे माहीत आहेत का? नसेल माहीत तर नक्की पहा –
आदित्य ठाकरे –
वातावरणीय बदल (Climate change) आणि मीटिगेशन अडाप्शनसाठी (Motivation Adoption) हे महत्त्वाचे काम विभागाने करण्याचा विचार आदित्य ठाकरे यांनी मांडला. तसेच राज्यासाठी स्टेट कॉउन्सिल फॉर क्लायमेट (State Council for Climate) चेंज हे मंत्रिमडळाने बनवायला सांगितले आहे. या आराखड्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सह अध्यक्ष असणार आहेत. पुढचा आराखडा सादर केल्यावर उद्योग, युडी आरडीडी, ऊर्जा विभाग खाती असतील. सगळे सोबतीने चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: