इतर
ट्रेंडिंग

तुम्हाला हे माहित आहे का? आपल्या देशाचे नाव भारत व इंडिया असे का पडले…

Did you know that Why is our country called India and India?

आपल्या भारत देशाला भारत ( Bharat ) किंवा इंडिया (India) हे नाव कसे पडले हे तुम्हाला माहीत आहे का आम्ही अमेरिकेचे (Of America) नागरिकांना अमेरिकन असे म्हणतात, चीन या देशाच्या लोकांना चिनी असे म्हणतात, परंतु भारतातील लोकांना देशामध्ये इंडियन असे का म्हणतात हे ठाऊक आहे का त्यानंतर भारताचा इंडिया कसा झाला हे आपण पाहूयात…

इंडिया हा खरंतर शब्द सिंधू संस्कृतीतून आला आहे, त्या काळी इंडिया या शब्दावरून बरेचसे वादही निर्माण झाले, प्रथम आपण भारतची प्राचीन नावे पाहून आर्यवर्त, भारतवर्ष,जांबूद्वीप,हिंदुस्थान, (Aryavarta, Bharatvarsha, Jambudweep, Hindustan,) अशी वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने संबोधन केले जात असे

परंतु अशी दंतकथा आहे, राजा दुष्यंत (Dushyant) आणि शकुंतला (Shakuntala) यांचा मुलगा महान राजा भरत होता भारताचा पहिला राजा भरत असल्याने अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरून भारत देशाचे नाव देण्यात आले.

इंडिया ची उत्पत्ती ग्रीक व लॅटिन (Greek and Latin) भाषेत इंडिका (Indica) या शब्दाची उत्पत्ती झाली असल्याचे मानले जात आहे, पूर्वीच्या काळी ब्रिटिश भारता ऐवजी हिंदी हा शब्द वापरायचे तसे सतराव्या शतकात ब्रिटिश सरकारने इंडियाला स्वीकारले आणि नंतर त्याचे जबरदस्तीने इंडिया हे नाव लागू करण्यात आले त्यामुळेच काही लोक अजूनही मानतात इंडिया हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे,

[metaslider id=4085 cssclass=””]

हिंदुस्तान नावाची उत्पत्ती: (Origin of the name Hindustan)
इंडिया हा शब्द सिंधू संस्कृतीतून (From the Indus Valley Civilization) आला आहे असे काही लोक मानतात इंडस व्हॅली म्हणून आपली संस्कृती ओळखली गेली त्याच्यावरून इंडिया नावाचे रुपांतर झाल्याची काही लोकांचे म्हणणे आहे, परंतु जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा हिंदुस्तान नाव घेणे त्यांना अवघड जात होते म्हणून त्यांनी भारत या शब्दाचा लॅटिन अर्थ शोधला त्यामुळे त्यांनी इंडिया हे नाव संबोधण्यास सुरुवात केली.

भारत वर्ष:
विष्णू पुराणातला, उत्तरम्य समुद्रस्य, हिमाद्रे शैव लक्षणम् | वर्षम् भारतम् नाम, भारतीय यत्र संततिः | या श्लोकाचा अर्थ असा आहे की समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे, भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत.

इथे, भारत हा शब्द भरत राजाला उद्देशून म्हटले आहे.

हेही वाचा :

1)स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…

2)म्यूकरमायकोसिस म्हणजे काय? तुमचा मास्क बनू शकतो का,’ब्लॅक फंगस’ चे कारण वाचा सविस्तर पणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button