ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

Did you know that Get a PAN card for free in just ten minutes

आर्थिक व्यवहार करण्यासाठी वेळोवेळी पॅन कार्ड (PAN card) चा उपयोग केला जातो, सुरुवातीला पॅन कार्ड बनवण्याकरता खूप कालावधी लागत असेल, मात्र नवीन पॅन कार्ड बनवण्याकरिता आता मात्र फक्त दहा मिनिट लागतात. तुम्ही तुमचे आधार कार्ड च्या मदतीने इन्स्टंट पॅन कार्ड (Instant PAN card) बनवून घेऊ शकता व त्वरित उपलब्ध होणाऱ्या पॅनकार्डसाठी खर्चही येत नाही.(How to get instant Pan Card with help of Aadhar Card at free of Cost)

नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा कराल?

नवीन पॅन कार्ड काढण्याकरिता तुम्हाला इन्कम टॅक्स (Income tax) च्या वेब साईट ला विजीट द्यावी लागेल. तेथे गेल्यानंतर न्यू पॅन कार्ड यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यासाठी तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज करताना येणाऱ्या ओटीपी (OTP) तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

[metaslider id=4085 cssclass=””]

सर्वप्रथम आपण, इन्कम टॅक्स च्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर ई फाइलिंग (E-filing) पोर्टलला भेट द्या.

त्यानंतर तुम्हाला इन्स्टंट पॅन कार्ड या ऑप्शन ला सिलेक्ट करावे लागेल.

पुढे गेट न्यू पॅन कार्ड वर क्लिक करा त्यानंतर नव्या पॅनकार्डसाठी आधार क्रमांक नोंद करा.

त्यानंतर तुम्हाला कॅपच्या भरून ओटीपी नोंदणीकृत मोबाईलवर येईल, ओटीपी व्हेरिफाय करून आधार कार्ड वरची माहिती भरा.

हे पॅन कार्ड पण पीडीएफ फॉरमॅट मध्ये मिळवू शकतो याकरता चेक स्टेटस मध्ये जाऊन, आधार कार्ड ची माहिती भरून पॅन कार्ड डाउनलोड करावा लागेल.

हेही वाचा :

1)अंदमान निकोबार मध्ये,’मान्सून’ दाखल तर महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सूनच्या सरी?

2)आमदार असावा तर असा, परदेशी नागरिक ही करतात त्यांच्या कार्याला सलाम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button