कृषी सल्ला

ही अजब-गजब बातमी ऐकली का? बाळाचे नाव ऐकून “या” सरकारला फुटला घाम, त्वरित नाव बदलण्याचे दिले आदेश..

एका स्वीडिश जोडप्याने (Swedish couple) आपल्या मुलाचे नाव जगातील एका मोठ्या राजकारण्याच्या नावावर ठेवले. स्वीडिश सरकारच्या (Swedish government) विभागाला याची माहिती होताच, ते इतके घाबरले की त्यांनी ते नाव ठेवण्यास बंदी घातली आणि जोडप्याला (couple) लगेच नाव (Name) बदलण्याचे आदेश दिले. हे प्रकरण स्वीडनच्या लाहोल्म शहरातील (city of Laholm Sweden) आहे. नक्की काय घडलं या विषयी सविस्तर माहिती पाहुया..

वाचा

सार्वजनिक प्रसारक, एसआर यांनी दिली माहिती

की अलीकडेच एका जोडप्यानं (couple) आपल्या बाळाचे नाव रशियाचे अध्यक्ष (Russian President) व्लादिमीर पुतीन (Couple named newborn baby Vladimir Putin) यांच्या नावावर ठेवले. पण सरकारला याची माहिती होताच त्यांनी या जोडप्याला नाव बदलण्यास सांगितले.

वाचा

स्वीडनमधील नियम –

नावे मोठ्या सेलिब्रिटीच्या नावावर ठेवू नये असा नियम आहे. तसेच स्वीडनमध्ये (swidesh) हा देखील नियम आहे की मुलाच्या जन्माच्या 3 महिन्यांच्या आत पालकांनी आपल्या मुलाचे नाव सरकारी विभागाला सांगावे जेणेकरून ते हे नाव मंजूर करू शकतील. स्वीडिश एजन्सी (Swedish Agency) ने बाळाचं नाव पाहताच ते बदल्याचे आदेश दिले. नावावर बंदी घालण्याचे कोणतेही कारण दिलेलं नाही. पण स्वीडिश कायद्यानुसार मुलांच्या नावांवरून वाद होऊ नये असे सांगितले आहे.

वाचा –

सरकारने फोर्ड, अल्लाह या नावांवरही बंदी घातली होती –

कारण हे आहे की यामुळे स्वीडनचे (swiden) लोक गोंधळात पडू शकतात. सोबत हे नाव वादग्रस्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. स्वीडनमध्ये 1982 मध्ये नेमिंग लॉ म्हणजेच नावांसाठीचा कायदा बनवला गेला होता. हा कायदा 2017 साली अपडेट केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी सरकारनं फोर्ड, अल्लाह अशा नावांवरही बंदी घातली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button