ताज्या बातम्या

Law | अरे बाप रे! मृत्युपत्रात नाव असूनही मिळणार नाही संपत्तीचा वाटा, जाणून घ्या काय आहे नियम

Law | जगातील प्रत्येक माणूस काबाडकष्ट करून संपत्ती किंवा पैसा कमावतो तो त्याच्या पुढच्या पिढीसाठी. जेणेकरून त्याची पुढची पिढी सुखात आयुष्य जगू शकेल. आई- वडिलांनी त्यांच्या आयुष्यात कमावलेली संपत्ती (Property) ही त्यांच्या अपत्यांच्या नावावर केली जाते. हा हक्क कायद्यानेच (Law) दिला आहे. कधी कधी आई किंवा वडील त्यांचे मृत्यूपत्र बनवून किंवा वारसा हक्क असूनही अपत्यांना त्यांच्या संपत्ती (Financial) वाटा मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊयात मृत्यूपत्रात नाव असून देखील तुम्हाला संपत्ती (Agriculture) कशी मिळू शकत नाही.

वाचा: शेतकऱ्यांना मालामाल होण्याची सुवर्णसंधी! ‘हे’ टॉप 10 कृषी व्यवसाय शेतकऱ्यांना करतील श्रीमंत

मृत्युपत्र
अनेकदा लोकांना असे वाटते की, आपल्या मृत्यूनंतर जमीन (Department of Agriculture) किंवा संपत्तीचा वाटा कुटुंबातील काही निवडक व्यक्तींना मिळावा. ज्याला आपण मृत्युपत्र किंवा इच्छापत्र (Will) असे म्हणतो. असे केल्यामुळे पुढच्या पिढीमध्ये संपत्तीमुळे (Finance) वाद निर्माण होऊ नये. हा उद्देश असतो.

…तर मिळणार नाही वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा
तुमचे मृत्युपत्रात नाव असून देखील तुम्हाला वडिलोपार्जित जमिनीचा (Department of Agriculture) वाटा मिळणार नाही. तुम्ही म्हणाल असे कसं काय? हा कायदा कोणाला लागू होऊ शकतो हे जाणून घेऊयात. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 मध्ये मृत्युपत्राशी (Finance) संबंधित पात्रतेचे वर्णन करण्यात आले आहे. कायद्याच्या कलम 59 मध्ये नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही निरोगी व्यक्ती आणि प्रौढ व्यक्ती त्याच्याद्वारे मिळविलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करू शकते.

वाचा: कापसाचे दर तेजीत! जाणून घ्या किती मिळतोय भाव आणि आगामी काळात अजूनही होणार का वाढ?

मृत्युपत्रातील तरतुदींपैकी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट, एखादी व्यक्ती केवळ तीच संपत्ती देऊ शकते जी त्या व्यक्तीने स्वतः कमावली असेल. सदर व्यक्ती त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे (BSC Agriculture) मृत्यूपत्र तयार करू शकत नाही. त्यामुळे सदर व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असल्यास त्यातून त्या व्यक्तीला अपत्य झाल्यास त्या अपत्याला मृत्युपत्रात नाव असूनही वडिलोपार्जित संपत्ती मिळणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Will not get share of property despite name in will, know the rules

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button