ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा वीज कापणीबद्दल मोठा निर्णय; दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असत. तसेच वेगवेगळे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agriculture) लागणाऱ्या विजेचे बिल (Financial) भरण्यास काही कारणास्तव विलंब होतो. शेतीत (Department of Agriculture) नफा न मिळाल्याने हे वीज बिल तसेच थकित राहते आणि महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कापली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे (Farming) मोठे नुकसान होते. आता शेतकऱ्यांचे हेच नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा: कापसाच्या दरात वाढ! मात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळतोय का लाभ? जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
थकित वीज बिल असेलल्या शेतकऱ्यांची महावितरणाकडून वीज कापली जात आहे. मात्र, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) चालू वीज बिलाचा भरणा केला आहे त्या शेतकऱ्यांची देखील शेतीतील वीज (Agricultural Electricity Bill) कापण्यात आली आहे. या शेतकऱ्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.

उपमुख्यमत्र्यांनी दिले निर्देश
ज्या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरले आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीतील (Type of Agriculture) वीज तोडू नये असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरं तर, यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात पडले आहेत. आर्थिक (Finance)नुकसान झाल्यामुळे शेतकरी थकित विजेचा भरणा करू शकत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना सूट देण्यात यावी असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

वाचा: बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात झाला चढ-उतार! त्वरित जाणून घ्या उडीद, तूर अन् सोयाबीनचे ताजे बाजारभाव

नुकसानग्रस्तांची भविष्यात वसुली करत येईल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे (Vertical Farming ) नुकसान झाले नाही त्यांनी नियमित वीजेचे बिल भरावे. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका,” असे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Big Breaking! Deputy Chief Minister’s big decision on power harvesting for farmers; Important instructions given

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button