राज्यात,’डेल्टा प्लस व्हेरिअन्टचे’ रुग्ण आढळून आल्याने, राज्य सरकारने जारी केली नवीन नियमावली! वाचा काय सुरू आहे आणि काय बंद…
Delta Plus variant: The state government has issued new regulations due to the discovery of Delta Plus patients. What's up
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे.
राज्यात तिस-या लाटेचं संकट गडद झाल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसंच तिस-या लाटेला रोखण्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे यासंदर्भातला हा विशेष रिपोर्ट. डेल्टा प्लसने धोका वाढवला आहे. त्यामुळे अनलॉकच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत.(Again strict restrictions, new guidelines)
हेही वाचा:15 लाख रुपये हवेत? कोणती आहे ही योजना व या योजनेत सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज
पुन्हा कडक निर्बंध, नव्या मार्गदर्शक सूचना
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार
मॉल्स, थिएटर बंदच राहतील
रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
लोकल सेवा बंदच राहिल
हेही वाचा:मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल
सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी
लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार
बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल.
जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
हेही वाचा: