Delta plus variant: राज्यामध्ये “डेल्टा प्लस” विषाणूची लागण, ‘या’ जिल्ह्यात सापडले रुग्ण…
Delta plus variant: Infection of "Delta Plus" virus in the state, patients found in 'Ya' district
महाराष्ट्र मध्ये 21जणांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी दिली. यामध्ये 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. तर राज्यभरातून 7500 नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे.
Delta plus variant of coronavirus has been detected in 21 people in Maharashtra.
हेही वाचा : बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…
महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर (CSIR) आणि आयजीआयबी (IGIB) या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे.
राज्यात मात्र कोरोनाचा घटता आलेख…(Corona’s declining graph in the state)
आज 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 13,758 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के एवढे झाले आहे.
हेही वाचा : भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!
18 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण(Free immunization for citizens under 18 years of age)
देशात आज एका दिवसात विक्रमी लसीकरण (record breaking covid vaccination for India) झालं आहे. एका दिवसात 80 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा(India Vaccination) डोस आज दिला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
या’ जिल्हात ‘जांभळाची’ ऑनलाईन विक्री, शेतकऱ्यांना मिळाला घवघवीत बाजारभाव…
सामान्य नागरिकांच्या खिशाला लागणार कात्री; ATM मधून पैसे काढणे होणार महाग…