डेल्टा प्लस व्हेरियंट धोका ! राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू वाचा सविस्तर बातमी…
Delta Plus variant Danger! The first death due to Delta Plus virus in the state Read detailed news ...
कोरोनाची दुसरी लाट वसरली नाही तोपर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट धोका (Delta Plus variant threat) महाराष्ट्रामध्ये (In Maharashtra)जाणवू लागला आहे, या विषाणूमुळे आज राज्यात पहिला मृत्यू झाल्याची बातमी राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र टोपे (Health Minister Rajendra Tope) यांनी दिली.
हेही वाचा : मध्यप्रदेश, केरळसह या राज्यांना, ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंताजानक राज्य’ म्हणून घोषित!
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात डेल्टा प्लस (Delta plus virus) विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्वरमधील (In Sangameshwar) रहिवासी होती. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार सुरू होते.
हेही वाचा : “या” तंत्रप्रणाली सोयाबीनची पेरणी करा, दुबार पेरणीचे संकट टाळा!
महाराष्ट्र मध्ये सध्या 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरियंट, सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट, प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही.राज्यात डेल्टा प्लस रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा संक्रमणाचा दर (Of infection) जास्त असू शकतो, अशी भीती टोपे यांनी यावेळी व्यक्त केलीय.
डेल्टा प्लसपासून बचाव कसा कराल… (How to avoid Delta Plus) मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
हेही वाचा :
1. आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज!
2. सुखद वार्ता : शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे पहा कोणत्या बियांण्याचा आहे समावेश ?