इतर

आधारकार्ड पॅनकार्ड जोडण्यासाठी करण्यात आली मुदत वाढ!!! पहा ‘ ही ‘ आहे शेवटची तारीख…

Deadline for Aadhaar card PAN card extension has been extended !!! See 'this' is the last date

सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्स’ (Income Tax ) ने आधारकार्डचा नंबर पॅनकार्ड ला जोडण्याची, तारीख 31मार्च पर्यंत केलेली होती . नाहीतर आपले पॅन कार्ड अवैध करण्यात ठरणारं होते जर तुम्हीही आधारकार्ड पॅनकार्ड जोडलेले नसते तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार होता. मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्स ने ग्राहकांची वाढलेली गर्दी पाहता मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

31 मार्च शेवटची तारीख असल्याने नागरिकांची आधार-पॅन लिंक करण्यासाठी झुंबड उडाली होती आणि त्यामुळे इन्कम टॅक्स वेबसाईट क्रॅश झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता आयकर विभागाने आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ३० जून २०२१ पर्यंत ग्राहकांना आधार-पॅन लिंक करता येणार आहे.

पॅनकार्ड व आधारकार्ड कसे लिंक करावे चला पाहूयात :

आयकर विभागाच्या 👉www.incometaxindiaefiling.gov.in ला व्हिसिट द्या.

👉त्यानंतर Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पेज ओपन होईल, तेथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डवरील नाव टाईप करावं लागेल.

👉कॅप्चा कोड भरावा लागेल.

यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येईल आणि जर तुमचे आधार-पॅन यापूर्वीच लिंक असेल तर त्याची माहिती समोर येईल.

अशाच प्रकारची माहिती, योजना, शेतीची यशोगाथा, विषय बरीच माहिती, तंत्रज्ञान, वाचण्यासाठी, मी E शेतकरी चैनल फॉलो करा.
📌हे ही वाचा

👉 शेता मधील खत किती रुपयांनी वाढली वाचा सविस्तर
https://mieshetkari.com/its-time-to-say-why-pearls-are-heavier-than-nose-see-how-much-the-farm-has-grown/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button