कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका, सरकारी नव्या गाईडलाइन्स नुसार ‘घ्या’ अशी काळजी!
Danger of airborne corona infection, be careful to 'take' as per new government guidelines!
कोरोनाचे संक्रमण (Coronary infection) हवेच्या माध्यमातून होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारने नवे घडलं जारी केले आहेत कोरोना बाधित रुग्णांचे एरोसोल्स (Aerosols of corona infected patients) 10 मीटरपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींची लाळ, शिंक, तसेच श्वासातून तसेच बोलताना, गाताना, हसताना,कोरोनाव्हायरस चे विषाणू बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन (The government issued a new guideline) जारी केली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे (Citizens wearing masks) चालू ठेवावे, त्याचप्रमाणे दोन मास्कचा वापर करावा अथवा एन 95 चा वापर करावा.
केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार विजय राघवन (Chief Advisor Vijay Raghavan) यांनी नव्या गाईडलाईन जारी केले आहेत. ज्या व्यक्तींना कोरूना ची लक्षणे नाहीत त्या व्यक्तींकडून देखील संसर्ग होण्याची शक्यता आहे.
चांगल्या वायुवीजन असलेल्या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, त्यामुळे घरातील फॅन योग्य ठिकाणी लावा, दारे, खिडक्या थोडे उघडे ठेवले हवेची ची गुणवत्ता देखील सुधारेल, खिडक्या व दारे बंद ठेवल्यास संक्रमणाचा धोका अधिक पडण्याची शक्यता असते त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीलाही लवकर संसर्ग होण्याचा धोका संभवतो.
सर्जिकल मास्क (Surgical mask) फक्त एकदाच वापरला पाहिजे याशिवाय दरवाजेचे हेंडल, स्विच ऑफ टेबल-खुर्च्या अधिक संपर्कात येणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवले पाहिजेत असं सरकारने सुचवला आहे. कार्यालय सभागृह,(Office hall) शॉपिंग मॉल, स ठिकाणी टेबल फॅन सिस्टीम वापरण्याची शिफारस केली आहे, त्याच प्रमाणे फिल्टरची वारंवार सफाई (Frequent cleaning of the filter)आणि बदलण्याची देखील शिफारस केली आहे.
हेही वाचा :